लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
ठाण्यात ‘एटीएस’चे स्वतंत्र युनिट - Marathi News | ATS's independent unit in Thane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाण्यात ‘एटीएस’चे स्वतंत्र युनिट

संशयास्पद व्यक्तींच्या वाढत्या वावराच्या शक्यतेमुळे, राज्यातील सुरक्षा यंत्रणांनी आता या भागातील सुरक्षिततेबाबत अधिक जागरूकता बाळगण्याचा निर्णय घेतला ...

अंबाजोगाई येथील लेणी होत आहेत दुलर्क्षित - Marathi News | Caves in Ambajogai are being overlooked | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंबाजोगाई येथील लेणी होत आहेत दुलर्क्षित

मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून अंबाजोगाईची ओळख आहे. ...

भारतीयांसाठी सिंगापूरच्या पायघड्या - Marathi News | Singaporean texts for Indians | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भारतीयांसाठी सिंगापूरच्या पायघड्या

भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यास सिंगापूर प्रशासनाने विशेष कॅम्पेन घोषित केले आहे. ...

वर्कलोड असूनही कलाशिक्षक अतिरिक्त - Marathi News | Extra cinematic education despite the workload | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वर्कलोड असूनही कलाशिक्षक अतिरिक्त

राज्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षणाधिकारी कार्यालये चुकीच्या पद्धतीने कलाशिक्षकांना अतिरिक्त ठरवत असल्याचा आरोप शिक्षक परिषदेने केला ...

वीजचोरी करणाऱ्यांवर बेस्ट, पोलिसांचे छापे - Marathi News | Best electricians, police raid | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वीजचोरी करणाऱ्यांवर बेस्ट, पोलिसांचे छापे

गेल्या अनेक वर्षांपासून अ‍ॅन्टॉप हिल परिसरातील म्हाडा कॉलनीत बेस्टच्या विजेची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे. ...

‘सुराज्याची दोन वर्षे’ भाजपाचे नवे अभियान - Marathi News | New BJP campaign for 'Surajya two years' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘सुराज्याची दोन वर्षे’ भाजपाचे नवे अभियान

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला सोमवारी (३१ आॅक्टोबर) दोन वर्षे पूर्ण होत असताना आता प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या वतीने ‘सुराज्याची दोन वर्षे’ हे अभियान राज्यभर राबविण्यात येणार ...

चेंबूरमध्ये अनधिकृत मेळा - Marathi News | Unauthorized Fair in Chembur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चेंबूरमध्ये अनधिकृत मेळा

चेंबूरमध्ये काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर अनधिकृत मेळा थाटला आहे. ...

नोकरीच्या नावाखाली फसवणारे रॅकेट उद्ध्वस्त - Marathi News | Defective racket spoiled in the name of job | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नोकरीच्या नावाखाली फसवणारे रॅकेट उद्ध्वस्त

अमेरिका, रशियात नोकरी लावण्याच्या अमीषा दाखवून उच्च शिक्षित तरुणांना गंडा घालणारे एक रॅकेट आंबोली पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे. ...

छगन भुजबळांच्या ठोक्यांची तपासणी सुरू - Marathi News | Chhagan Bhujbal checks started | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छगन भुजबळांच्या ठोक्यांची तपासणी सुरू

आॅर्थर रोड कारागृहात असलेले माजी बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या हृदयाच्या ठोक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अनियमितता आहे. ...