लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
संयुक्त महाराष्ट्राची मुहूर्तमेढ रोवण्यात आलेला बेळगाव 1956 सालापासून अखंड महाराष्ट्रापासून विलग आहे. महाराष्ट्राला मुंबई मिळाली परंतु सीमाभागातील लोकांना अन्यायकारक कर्नाटक राज्यात डामले गेले. ...
राज्याच्या विकासात विविध विभागांच्या अधिका-यांचा मौलिक वाटा आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे राज्य वेगाने समोर जात आहे. मात्र काही अधिकारी कामचुकार असून त्यांच्यात सुधारणा व्हायला वेळ लागतो आहे. ...
गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात तंबाखूमुक्ती अभियान राबविले जात आहे. तंबाखूचे व्यसन सोडण्याबाबत ३१ डिसेंबर २०१५ रोजी साडेतीन लाख नागरिकांनी एकाच वेळी शपथ घेतली. ...
कर्मचारी कल्याण निधीमधून पोलिसांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी अनुदान आणि कर्ज उपलब्ध करून देणारा यवतमाळ जिल्हा पोलिसांचा शिष्यवृत्ती पॅटर्न संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला आहे. ...
चांदुरबिस्वा येथील हिंदू-मुस्लिमांनी लक्ष्मीपुजनाच्या दिवशी येथील मदरशामध्ये एकत्र जमून एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत तसेच दिवाळीचे फराळ सर्वांना वाटत मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली. ...
देशाच्या रक्षणार्थ लढणा-या सैनिकांसाठी दिवाळी उत्सवात दिवा लावण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा येथील ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला ...