महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात एका महिलेवर अज्ञाताने हल्ला केल्याची घटना घडली आहे. हल्ल्यात महिला जखमी झाली असून उपचारासाठी तिला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे ...
नोटाबंदीमुळे रस्त्यावर विवस्त्र होण्याची वेळ आलेल्या त्या महिलेसाठी तरी सहानुभूतीचे दोन शब्द बोला, नसेल तर देशभक्तीची पोपटपंची बंद करा असं उद्धव ठाकरे बोलले आहेत ...
अपूर्णावस्थेत असलेल्या अथवा यापूर्वीच सुरू झालेल्या कामांचे भूमिपूजन अथवा लोकार्पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या शुक्रवारी करण्याचा घाट स्थानिक शिवसेना नेत्यांनी घातला आहे ...
वाढीव चटई क्षेत्र निर्देशांच्या मोबदल्यात घरांचा साठा (हाउसिंग स्टॉक) की अधिमूल्य (प्रीमियम) या वादात रखडलेला मुंबईतील ५६ म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. ...
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मतांची बेगमी करण्यासाठी एसआरए योजनेत सहभागी होण्यास नकार देणाऱ्या नागपूरच्या झोपडपट्टीधारकांना झोपडी आणि अतिक्रमित जमीन ...
मोदी..गडी बोलायला फार हुशार... म्हणे, पवारांनी बोट धरून मला राजकारणात आणलं. ऐकून म्हटलं मेलो आपण! भाषण असं ठोकून देतोय की, समोरच्याला वाटतं नक्कीच छाती ५६ इंचाची आहे ...