नाशिकमध्ये नुकत्याच शिवसेनेत प्रवेश केलेल्या सुरेंद्र शेजवळ या कार्यकर्त्याचा खून केल्याची घटना घडली आहे. नाशिक रोड येथील त्रिवेणी पार्कमध्ये रात्री ...
संपूर्ण जगाला हादरवून सोडणाºया खैरलांजी हत्याकांडातील पीडित भैयालाल भोतमांगे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज शुक्रवारी नागपूर येथे निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते. ...
विष्णु सखाराम खांडेकर यांना ‘ययाती’साठी १९७४ साली प्राप्त झाला आणि चौदा वर्षे मराठीच्या नशिबी वनवास आला. योगायोगाने तो संपुष्टात आणला दुसऱ्या विष्णुने ...