लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
गणपती विसर्जनवेळी महिला पोलीस अधिकाऱ्याला अश्लिल हावभाव करणार अटकेत - Marathi News | During the immersion of Lord Ganesh, the woman police officer was arrested for a gesture | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणपती विसर्जनवेळी महिला पोलीस अधिकाऱ्याला अश्लिल हावभाव करणार अटकेत

गौरी-गणपती विसर्जनवेळी महिला पोलीस अधिकाऱ्यास अश्लील हावभाव करून विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका गणेश मंडळ्याच्या कार्यकर्त्याला विरार पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. हर्षद कदम असे त्याचे नाव आहे. ...

८०० मीटर रस्त्यासाठी ५० वर्षांपासून संघर्ष - Marathi News | Struggle for the 800 meter road for 50 years | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :८०० मीटर रस्त्यासाठी ५० वर्षांपासून संघर्ष

विजय मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : सालेकसा आणि आमगाव या दोन तालुक्यांना जोडणारा धानोली बाम्हणी मार्ग रेल्वेच्या हद्दीत काही प्रमाणात येतो. त्यामुळे ८०० मीटर रस्ता बनविण्यासाठी धानोली परिसरातील आठ ते दहा गावचे लोक मागील ५० वर्षांपासून संघर्ष क ...

शेतकरी कर्जासह पाण्याचे देयक माफ करा - Marathi News | Forgive water payment with farmer loan | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शेतकरी कर्जासह पाण्याचे देयक माफ करा

महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाद्वारे (मजीप्रा) गोरेगावात घरोघरी जावून देयक वसुलीचे कार्य केले जात आहे. ...

स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाला राजाश्रयाची गरज - Marathi News | The indigenous sports club needs a king-house | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाला राजाश्रयाची गरज

एकीकडे अवघा महाराष्टÑ फुटबॉलमय, मिशन आॅलीपींक व महाराष्टÑ मिशन वन मिलीयनसारख्या योजना राज्यशासन राबवित आहे. तर दुसरीकडे शाळा, महाविद्यालयात पारंगत क्रीडा शिक्षकच नाहीत. ...

मंत्रालयातील चारशे जणांनी अवघ्या तीन दिवसात केला अवयवदानाचा संकल्प - Marathi News | Four hundred people in the ministry took the decision within three days only | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रालयातील चारशे जणांनी अवघ्या तीन दिवसात केला अवयवदानाचा संकल्प

अवघ्या तीन दिवसात मंत्रालयातील चारशे जणांनी अवयवदानाचा संकल्प केला आहे. ...

अंगणवाडी सेविकांचा मोर्चा - Marathi News | Aanganwadi Sevikas Front | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अंगणवाडी सेविकांचा मोर्चा

एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यात याव्या. ...

शेतकरी गटांना रोवणी यंत्रांचे वाटप - Marathi News | Distribution of seeding machines to farmer groups | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शेतकरी गटांना रोवणी यंत्रांचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : तालुका कृषी अधिकारी कार्यालय अर्जुनी मोरगाव अंतर्गत मानव विकास प्रकल्पांतर्गत तालुक्यातील २२ शेतकरी कृषी गटांना ७५ टक्के अनुदानावर रोवणी यंत्राचे वाटप करण्यात आले. शेतीमध्ये यांत्रिकीपद्धतीचा वापर व्हावा. या हेतूने च ...

कुपोषणमुक्तीसाठी राष्टÑीय पोषाहार सप्ताह - Marathi News | National Nutrition Week for Deletion of Malnutrition | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कुपोषणमुक्तीसाठी राष्टÑीय पोषाहार सप्ताह

दरवर्षी आरोग्य विभागातर्फे १ ते ७ सप्टेबरदरम्यान राष्ट्रीय पोषाहार सप्ताह साजरा करण्यात येतो. भारतासारख्या विकासशील देशात किशोरवयीन मुली व लहान बालके यांच्या पोषणाची समस्या खुपच गंभीर आहे. ...

पत्नीची छेड काढणा-या तरुणाची निर्घृण हत्या, औरंगाबादमधील घटना - Marathi News | Elderly murder of the victim, wife of wife | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पत्नीची छेड काढणा-या तरुणाची निर्घृण हत्या, औरंगाबादमधील घटना

पत्नीची छेड काढल्याच्या कारणावरुन 19 वर्षीय तरुणाला घराबाहेर बोलावून नेत त्याची धारदार शस्त्राने हत्या केल्याची थरारक घटना ...