लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुंबई विद्यापीठ प्रशासनाने 'अभाविप'ने केलेल्या मागण्या आज मान्य केल्या!  - Marathi News | Mumbai University administration has accepted the demands made by 'ABVIP' today! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई विद्यापीठ प्रशासनाने 'अभाविप'ने केलेल्या मागण्या आज मान्य केल्या! 

मुंबई विद्यापीठाच्या निकाल गोंधळाविरोधात आज अभाविपने पुन्हा एकदा कालिना परिसरात आंदोलन केले. मुंबई विद्यापीठातील उर्वरित निकाल लवकरात लवकर लावावे, पुनर्मुल्यांकनासाठी जास्त शुल्क आकारणाऱ्या महाविद्यालयावर कारवाई करावी व इतर अनेक मागण्या घेऊन अभाविपने ...

मुंबईत 626 धोकादायक इमारती, पालिकेच्या पावसाळापूर्व सर्वेक्षणातील माहिती - Marathi News | 626 Dangerous Buildings in Mumbai, Information about the municipal monsoon survey | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत 626 धोकादायक इमारती, पालिकेच्या पावसाळापूर्व सर्वेक्षणातील माहिती

महापालिकेने पावसाळ्यापूर्वी केलेल्या सर्वेक्षणात मुंबईतील 626 इमारती धोकादायक असल्याचे उजेडात आले आहे. मात्र यापैकी काही धोकादायक इमारती तत्परतेने पाडण्यात आल्या असून उर्वरित सुमारे पाचशे इमारतींमधील रहिवाशी जीव मुठीत घेऊन जगत आहेत. ...

नाकाबंदीदरम्यान ताब्यात घेतलेला संशयित निघाला सराईत गुन्हेगार, 11 घरफोडयांची कबुली  - Marathi News | Suspected criminals arrested during blockade, 11 culprits confessed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाकाबंदीदरम्यान ताब्यात घेतलेला संशयित निघाला सराईत गुन्हेगार, 11 घरफोडयांची कबुली 

रात्रीच्या वेळी नाकाबंदीदरम्यान संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलेला व्यक्ती घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार निघाला.  शहरासह ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत दिवसाढवळ्या 11 घरफोडया केल्याची कबुली त्याने दिल्याने त्याला अटक करण्यात आली.   ...

जिंदगी कितनी बड़ीऽऽ होनी चाहिये ? - Marathi News | How big should life be? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिंदगी कितनी बड़ीऽऽ होनी चाहिये ?

‘माणूस किती जगला, यापेक्षा कसा जगला हे खूप महत्त्वाचं असतं,’ हा डायलॉग ऐकताना कुणालाही बरं वाटतं. मात्र ‘कसा जगला ?’ या प्रश्नाचं उत्तर शोधताना सारी भौतिक सुखं ओंजळीत घेऊन समोर सुहास्य वदनानं उभारलेल्या लक्ष्मीचा चेहरा बहुतांश मंडळींच्या डोळ्यांसमोरू ...

अंगठा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेने 35 वर्षीय व्यक्तीला परत मिळाली नोकरी - Marathi News | A 35-year-old person got the job back from thumb transplant surgery | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंगठा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेने 35 वर्षीय व्यक्तीला परत मिळाली नोकरी

तब्बल तीन महिने अंगठ्याविना आयुष्य काढल्यानंतर 35 वर्षीय व्यक्तीला त्याच्या उजव्या हाताने जेवणे शक्य झाले. यांत्रिक भाग तयार करणाऱ्या कारखान्यात काम करणाऱ्या ऋषी कुरणे यांचा (नाव बदलले आहे) अंगठा एका यंत्रात अडकला आणि त्यांना तो गमवावा लागला. ...

बाजार समितीवर भाजपचा कब्जा, सभापतीपदी राधाकिसन पठाडे विजयी  - Marathi News | Radhakisan Pathade won the BJP's seat on the market committee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाजार समितीवर भाजपचा कब्जा, सभापतीपदी राधाकिसन पठाडे विजयी 

अखेर जाधववाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुलावर भाजपचा झेंडा फडकला. येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदाच्या निवडणूकीत १३ विरूद्ध ४ अशा मोठ्या फरकाने काँग्रेसचे उमेदवार राहूल सावंत यांच्यावर मात करीत भाजपाचे उमेदवार राधाकिसन पठाडे ...

मिठी नदी आणि नालेसफाईच्या 650 कोटी रुपयांच्या कामाची एसआयटी चौकशी करा: राधाकृष्ण विखे पाटील - Marathi News | Investigate the Rs 650 crore SIT probe for Mithi river and Nalasefi: Radhakrishna Vikhe Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मिठी नदी आणि नालेसफाईच्या 650 कोटी रुपयांच्या कामाची एसआयटी चौकशी करा: राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई येथील अल हुसैनी इमारत दुर्घटना आणि पावसामुळे पाणी साचून घडलेल्या घटनांना मुंबई मनपा आणि तेथील सत्ताधारी असलेली शिवसेनाच जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज नाशिकमध्ये केला. ...

बॉम्बे हॉस्पिटलचे डॉक्टर दीपक अमरापूरकर यांच्या मृत्यूप्रकरणी हायकोर्टाची महापालिकेला नोटीस - Marathi News | High Court notice on death of doctor of Bombay Hospital, Deepak Amrapurkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बॉम्बे हॉस्पिटलचे डॉक्टर दीपक अमरापूरकर यांच्या मृत्यूप्रकरणी हायकोर्टाची महापालिकेला नोटीस

मुंबईत मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसात बॉम्बे हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. दीपक अमरापूरकर बेपत्ता झाले होते. डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृतदेह गुरुवारी सकाळी वरळी समुद्राच्या किनाऱ्याजवळ सापडला होता. ...

भाजपाचे खासदार नाना पटोले यांचा पक्षाला घरचा आहेर; पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांवर केली टीका - Marathi News | BJP MP Nana Patole has given her party's favor; Commentary on Prime Minister and Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाचे खासदार नाना पटोले यांचा पक्षाला घरचा आहेर; पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांवर केली टीका

भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी भाजपालाच घरचा आहेर दिला आहे. ...