एकीकडे अवघा महाराष्टÑ फुटबॉलमय, मिशन आॅलीपींक व महाराष्टÑ मिशन वन मिलीयनसारख्या योजना राज्यशासन राबवित आहे. तर दुसरीकडे शाळा, महाविद्यालयात पारंगत क्रीडा शिक्षकच नाहीत. ...
लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : तालुका कृषी अधिकारी कार्यालय अर्जुनी मोरगाव अंतर्गत मानव विकास प्रकल्पांतर्गत तालुक्यातील २२ शेतकरी कृषी गटांना ७५ टक्के अनुदानावर रोवणी यंत्राचे वाटप करण्यात आले. शेतीमध्ये यांत्रिकीपद्धतीचा वापर व्हावा. या हेतूने च ...
दरवर्षी आरोग्य विभागातर्फे १ ते ७ सप्टेबरदरम्यान राष्ट्रीय पोषाहार सप्ताह साजरा करण्यात येतो. भारतासारख्या विकासशील देशात किशोरवयीन मुली व लहान बालके यांच्या पोषणाची समस्या खुपच गंभीर आहे. ...
स्वच्छ भारत अभियान राबवणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधी मुंबई महानगरपालिका आणि मंत्रालयातील साफसफाई करावी असं म्हणत टक्क्यांच्या राजकारणाने मुंबईची वाट लावली असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. ...
मुंबई विद्यापीठाच्या निकाल गोंधळाविरोधात आज अभाविपने पुन्हा एकदा कालिना परिसरात आंदोलन केले. मुंबई विद्यापीठातील उर्वरित निकाल लवकरात लवकर लावावे, पुनर्मुल्यांकनासाठी जास्त शुल्क आकारणाऱ्या महाविद्यालयावर कारवाई करावी व इतर अनेक मागण्या घेऊन अभाविपने ...