शहरातील वाशिम मार्गावरील छत्रपती शिवाजी चौक ते विश्रामगृह या रस्ता रुंदीकरणाच्या कामात प्रचंड दिरंगाई होत आहे. कंत्राटदाराने रस्त्यावर टाकलेल्या बांधकाम साहित्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. ...
इमारत कोसळण्यापूर्वीच काही मिनिटांपूर्वी रोजप्रमाणेच कामावर रुजू झालो होतो. ज्यावेळी इमारत कोसळायला लागली, त्यावेळी नेमके आजूबाजूला काय सुरु आहे ते कळलेच नाही. ...
वन्यजीव विभागाचे मुख्य वनसंरक्षक ऋषीकेश रंजन (नागपूर) यांनी टिपेश्वर अभयारण्यातील चंदन वृक्षतोड प्रकरणी विभागीय वन अधिकाºयांपासून तर वन परिक्षेत्राधिकारी व इतर कर्मचाºयांची..... ...
गौरी-गणपती विसर्जनवेळी महिला पोलीस अधिकाऱ्यास अश्लील हावभाव करून विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका गणेश मंडळ्याच्या कार्यकर्त्याला विरार पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. हर्षद कदम असे त्याचे नाव आहे. ...
विजय मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : सालेकसा आणि आमगाव या दोन तालुक्यांना जोडणारा धानोली बाम्हणी मार्ग रेल्वेच्या हद्दीत काही प्रमाणात येतो. त्यामुळे ८०० मीटर रस्ता बनविण्यासाठी धानोली परिसरातील आठ ते दहा गावचे लोक मागील ५० वर्षांपासून संघर्ष क ...