स्थानिक ग्रामपंचायतच्यावतीने आयोजित केलेली विशेष ग्रामसभा दोन्ही गटांनी केलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे वादळी ठरली. तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्ष निवडीच्या विषयावरुन सभेत गोंधळाची स्थिती निर्माण झाली. ...
कानून के हात लंबे होते है... ही म्हण सर्वपरिचित आहे. क्राईम कंट्रोल अॅन्ड ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम (सीसीटीएनएस) मुळे देशातील कोणत्याही व्यक्तीची गुन्हेगारी पार्श्वभूमी एका क्लिकवर शोधली जाऊ शकते. ...
वर्तनाचे वर्तमान : परवा शिक्षक दिन आहे. झूल पांघरलेल्या शिक्षकांना शुभेच्छा दिल्या, घेतल्या जातील. आदर्श शिक्षकांचे भाव वधारलेत. त्यात जे बाजी मारतील ते ठरतील ‘आदर्श.’ चार-दोन असतील अपवाद. बाकी सारे आलबेल आहे. या वातावरणात ‘ना पुरस्कार, ना मान, फक्त ...
प्रासंगिक : येत्या मंगळवारी शिक्षक दिन. प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या शिक्षकाने घडविल्यामुळे समर्थपणे कार्यरत असताना दिसतो. मग तो गुरू कोणीही असो. या शिक्षक दिनाच्या निमित्ताने समर्थपणे उंब-याबाहेर पाय टाकत आपल्या प्रतिभेने राज्यात नावलौकिक मिळविला, ...
या रस्त्यांचा पॅटर्न पाहता, मुख्यमंत्री महोदयांनी हाच पॅटर्न राज्यातील इतर सर्व शहरांमध्ये लागू करावा, असा फतवा काढल्याचे कळते, असो. नगरसेवक आणि वरिष्ठ नेते, आमदार, खासदार, सर्व गुत्तेदार, गल्लीतले पुढारी, महानगरपालिकेचे सर्व अभियंते या सर्वांचे मन:प ...
आज झालेल्या मोदींच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेसह एनडीएच्या घटक पक्षांना स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे शिवसेनेचा संताप अनावर झाला आहे. सेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर भाजपावर जोरदार टीका केली आहे. ...
२ एकर शेतात पिकातून महागणपती अवतरला आहे. २०० फूट बाय ४०० फूट उंचीची प्रतिमा पाहण्यासाठी आसपासच्या पंचक्रोशीतून गर्दी होत आहे. प्रतिमा एवढी भव्य आहे की, ती पाहण्यासाठी चक्क ड्रोनचा वापर करण्यात येत आहे. ...