लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
पथनाट्यातून राष्ट्रीय लोकअदालतीचा प्रचार - Marathi News | National public awareness campaign from Pathanat | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पथनाट्यातून राष्ट्रीय लोकअदालतीचा प्रचार

जिल्हा व सत्र न्यायालयात ९ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोेक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. ...

नियमबाह्य स्थगिती आदेशात अडकले ५१ कोटी - Marathi News | 51 crores stuck in unauthorized stay order | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नियमबाह्य स्थगिती आदेशात अडकले ५१ कोटी

स्थानिक संस्था कर नियमावलीनुसार १०० टक्के करनिर्धारण करणे अनिवार्य असताना ... ...

बाप्पाच्या दर्शनाला अलोट गर्दी - Marathi News | The crowd gathered in front of Bappa's eyes | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बाप्पाच्या दर्शनाला अलोट गर्दी

सोमवारपासून लाडक्या बाप्पाला निरोप देण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे शहरातील काही मोठ्या मंडळांनी तयार केलेले नेत्रदीपक देखावे बघण्यास .... ...

अधिकारी सत्ताधिशांवर वरचढ ! - Marathi News | Officers dominate the rulers! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अधिकारी सत्ताधिशांवर वरचढ !

महापालिकेतील बहुतांश अधिकाºयांवर सत्ताधिशांचा वचक राहिलेला नाही. ...

तडीपार आरोपीच्या नातलगांचा ठाणेदारासह पोलिसांवर हल्ला - Marathi News | Police brutally assaulted the relatives of the accused | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तडीपार आरोपीच्या नातलगांचा ठाणेदारासह पोलिसांवर हल्ला

सण-उत्सवाच्या अनुषंगाने तडीपाराला पकडण्यासाठी गेलेल्या ठाणेदारासह पोलीस कर्मचाºयांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. ...

पंकजा मुंडे मुख्यमंत्री व्हाव्यात! आमदार आशिष देशमुख यांचे गणरायाकडे साकडे  - Marathi News |  Pankaja Munde to be chief minister! MLA Ashish Deshmukh, take a dig at him | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजा मुंडे मुख्यमंत्री व्हाव्यात! आमदार आशिष देशमुख यांचे गणरायाकडे साकडे 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे संरक्षणमंत्रिपद हे महिलेच्या हातात दिले आहे. त्याच पार्श्वभूमीवर बहुजन समाजातून आलेल्या पंकजा मुंडे या भविष्यात प्रगतीशील महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हाव्यात, अशी श्रीगणेशाकडे सदिच्छा व्यक्त करतो, अ ...

सोशल मीडियावरील अफवा प्रकरणी कोल्हापूरच्या चार ग्रुप अ‍ॅडमिनना अटक   - Marathi News | Four gang associates of Kolhapur arrested in connection with rumors of social media | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सोशल मीडियावरील अफवा प्रकरणी कोल्हापूरच्या चार ग्रुप अ‍ॅडमिनना अटक  

सोशल मीडियावरुन जुन्या घटनांची चित्रफीत व्हायरल  केल्याप्रकरणी सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कोल्हापूर जिल्ह्यात छापे टाकून व्हॉटस् अ‍ॅप ग्रुुपच्या चार  अडमिनना प्रतिबंधात्मक कारवाईखाली अटक केली आहे. ...

कामगारांच्या थकित वेतनासाठी श्रम आयुक्तयांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | Committee constituted under the chairmanship of labor commissioners for exhaustive labor wages - Chief Minister Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कामगारांच्या थकित वेतनासाठी श्रम आयुक्तयांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 मे. कंबाटा एव्हिएशन कंपनीच्या कामगारांच्या थकित वेतनासाठी केंद्रीय प्रादेशिक श्रम आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.  ...

14 ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन असल्याने ग्रामपंचायत मतदानाची तारीख बदला - अशोक चव्हाण  - Marathi News | Change of date of voting for Gram Panchayat due to Dhamchhakra on 14th October - Ashok Chavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :14 ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन असल्याने ग्रामपंचायत मतदानाची तारीख बदला - अशोक चव्हाण 

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सुमारे साडेसात हजार ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार दुसऱ्या टप्प्यात 14 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. परंतु, त्या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिन असल्याने ही तारीख बदलण्यात यावी,अशी मागणी महाराष्ट्र ...