लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
निलंबित अभियंत्यांकडून १५ लाखांची वसुली - Marathi News |  Recovery of 15 lakhs from suspended engineers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :निलंबित अभियंत्यांकडून १५ लाखांची वसुली

जिल्हा परिषदेने अलिकडेच निलंबित केलेल्या एका बांधकाम अभियंत्याकडून आता १५ लाख ४१ हजार रुपये वसूल करण्याचा प्रस्ताव आहे. ...

रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लागणार - Marathi News | The remaining irrigation projects will be required | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लागणार

रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लागणार असल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर हे म्हणाले. आर्णी येथील पक्ष कार्यकर्ता मेळावाप्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करीत होते. ...

शिक्षकांच्या सन्मानात पटसंख्येची चिंता - Marathi News |  In the honor of teachers, the concern of population | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शिक्षकांच्या सन्मानात पटसंख्येची चिंता

उल्लेखनीय कार्य करणाºया शिक्षकांना मंगळवारी जिल्हा शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. या सन्मान सोहळ्यात जिल्हा परिषद सदस्य व अध्यक्षांनी जिल्हा परिषद शाळेतील रोडावत चाललेली पटसंख्या, अस्वच्छतेवर चिंता व्यक्त केली. ...

वीज खांब, मीटरचे पैसे परत मिळणार - Marathi News | Electricity pole, meter money back | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वीज खांब, मीटरचे पैसे परत मिळणार

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वीज खांब, वीज तारा आणि मीटरसाठी भरलेली रक्कम ग्राहकांना परत मिळणार आहे. ...

गणेशोत्सवाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रँडिंग करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | Branding of Ganeshotsav Internationally - Chief Minister Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणेशोत्सवाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रँडिंग करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र हे विविध संस्कृतीने नटलेले राज्य असून गणेशोत्सव हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. देश पातळीवर साजरा होत असलेल्या गणेशोत्सवाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रँडिग करण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फड ...

विविधांगी कलागुण जोपासणारे बहुरुपी उपेक्षित - Marathi News | Ignored polymorphic materials that combine various artifacts | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विविधांगी कलागुण जोपासणारे बहुरुपी उपेक्षित

प्रत्येक माणूस आपापल्या कलेत निपुण असतो. कलेसाठी कलावंताला जन्म घ्यावा लागतो. त्यांच्यात सुप्त कलागुण असतात. ...

रेतीघाट विरोधात रास्ता रोको - Marathi News | Stop the path against the sand ghat | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रेतीघाट विरोधात रास्ता रोको

मांडवी येथील रेती घाटातील रेती वाहून नेणाºया जड वाहतुकीमुळे मांडवी परसवाडा दरम्यान तीन कि.मी. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. ...

बंदिवानांचे पुनर्वसन होणार - Marathi News | The prisoners will be rehabilitated | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बंदिवानांचे पुनर्वसन होणार

कारागृहात बंदिवान असणाºया व्यक्तीसाठी शासनातर्फे विविध सोयी सुविधा व सवलती पुरविल्या जातात. ...

लालबाग राजा येथील बंदोबस्तादरम्यान एका पोलिसाचा मृत्यू  - Marathi News | Death of policeman during the lockout of Lalbagh King | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लालबाग राजा येथील बंदोबस्तादरम्यान एका पोलिसाचा मृत्यू 

कर्तव्यावर असताना अजून एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे. लालबागचा राजा येथे बंदोबस्तावर असताना एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे.  ही घटना सोमवारी घडली. सतीश पांडुरंग साबले (५५)  असे त्यांचे नाव आहे. ...