लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिक्षकांनी आपल्या आचरणातून विद्यार्थ्यांपुढे आदर्श ठेवावा - Marathi News |  Teachers should keep their ideal for students through their conduct | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शिक्षकांनी आपल्या आचरणातून विद्यार्थ्यांपुढे आदर्श ठेवावा

समाजात वावरताना गुरूंनी आपले आचरण चांगले ठेवावे. गुरूंचे आचरण विद्यार्थी आत्मसात करतात. त्यामुळे त्यांनी चांगल्या आचरणातून विद्यार्थ्यांपुढे आदर्श ठेवावा, असा सल्ला पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी सोमवारी शिक्षकवृंदांना दिला. ...

भोजनावरील बहिष्कार मागे - Marathi News | Behind the boycott on the meal | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :भोजनावरील बहिष्कार मागे

निकृष्ट दर्जाचे भोजन देण्यात येत असल्याचा आरोप करून भामरागड येथील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी भोजनावर मागील तीन दिवसांपासून बहिष्कार टाकला होता. ...

नागरिकांना योजनांची माहिती - Marathi News | Citizens Information about Schemes | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नागरिकांना योजनांची माहिती

पोलीस विभागाच्या वतीने मुलचेरा येथील सांस्कृतिक भवनात जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यादरम्यान नागरिकांना शासनाकडून राबविण्यात येणाºया योजनांची माहिती देण्यात आली. ...

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ते बांधा - Marathi News | Build roads through Chief Minister's Gram Sadak Yojna | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ते बांधा

कोरची तालुक्यातील कोटगूल-बेडगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ते मंजूर करून रस्त्यांचे काम करावे, ...

गणपती बाप्पा मोरय्या.... - Marathi News | Ganapati Bappa Morayya .... | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गणपती बाप्पा मोरय्या....

अल्पावधीतच तरुणांमध्ये लोकप्रिय झालेला; मात्र प्रचंड ध्वनी प्रदूषण करणारा डिजे यंदाच्या मिरवणुकीतून हद्दपार करण्यात आला आणि मिरवणुकीतील श्वासच गेला, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या. ...

वेकोलिच्या ओव्हरबर्डनने होतोय शेतीचा घात - Marathi News |  The farming power of Wicklow's overburden | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वेकोलिच्या ओव्हरबर्डनने होतोय शेतीचा घात

वेकोलिने कोळसा उत्खननानंतर मातीचे ओव्हरबर्डन तयार केले. या ओव्हरबर्डनवर काटेरी झुडूपांनी अतिक्रमण केल्याने या ठिकाणी जंगली स्वापदांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे. ...

निवडणुकीपूर्वी कोठारी तालुका निर्मिती होणार - Marathi News |  Before the elections, Kothari taluka will be established | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :निवडणुकीपूर्वी कोठारी तालुका निर्मिती होणार

बल्लारपूर तालुक्याचे विभाजन करून आगामी विधान सभेच्या निवडणुकांपूर्वी कोठारी तालुक्याची निर्मिती होणार आहे, असे आश्वासन राज्याचे अर्थ नियोजन व वने मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ..... ...

शिक्षकांनी समाज घडविण्याचे कार्य करावे : सुधीर मुनगंटीवार - Marathi News | Teacher should work to create society: Sudhir Mungantiwar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शिक्षकांनी समाज घडविण्याचे कार्य करावे : सुधीर मुनगंटीवार

विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देताना समाज घडविण्याचे उत्तम कार्य शिक्षकांनी करावे, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ...

जि.प. सदस्यांविरुद्ध अधिकारी एकवटले - Marathi News | Zip Officers accumulate against members | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जि.प. सदस्यांविरुद्ध अधिकारी एकवटले

जिल्हा परिषदेच्या सभागृहात गेल्या काही महिन्यांपासून अधिकाºयांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात असल्याचा आरोप करीत सर्व अधिकाºयांनी पदाधिकारी-सदस्यांविरुद्ध एकजुटीने एल्गार पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. ...