लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
शाळेत धुडगूस घालून विद्यार्थ्यांना केली मारहाण - Marathi News | In the school, they used to rubbish the students and beat them | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शाळेत धुडगूस घालून विद्यार्थ्यांना केली मारहाण

कासारखेडा येथील जि.प. शाळेचा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरविंद लिचडे यांनी मद्यधुंद अवस्थेत शाळेत चांगलाच धुडगुस घातला. दिसेल त्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना मारहाण केली. ...

विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण मिळावे - Marathi News | Students get education from mother tongue | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण मिळावे

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये त्यांच्या मातृभाषेला अनन्यसाधारण महत्व आहे. यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या मातृभाषेतून शिक्षण मिळावे, असा आग्रह महात्मा गांधीचा होता. ...

जुन्या जलवाहिनी विक्रीत लाखोंचा गैरप्रकार - Marathi News |  Tens of millions of malpractices in old waterfowl sale | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जुन्या जलवाहिनी विक्रीत लाखोंचा गैरप्रकार

देवळी येथील नगर पालिकेत जुन्या पाईप लाईन विक्री प्रकरणात लाखोंचा गैरप्रकार झाला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी,... ...

गर्भवतीच्या पोटातून काढला ६ किलोचा ट्यूमर - Marathi News |  6 kg of tumor removed from the stomach | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गर्भवतीच्या पोटातून काढला ६ किलोचा ट्यूमर

सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात लेप्रोस्कोपी शस्त्रक्रियेद्वारे गर्भवती स्त्रीच्या पोटातील मोदकाच्या आकाराचा सहा किलो वजनाचा ट्यूमर यशस्वीरित्या काढण्यात आला. ...

सायंकाळच्या गाड्या रात्री उशीरापर्यंत स्क्रिनवर - Marathi News | Evening trains till late in the night on the screen | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सायंकाळच्या गाड्या रात्री उशीरापर्यंत स्क्रिनवर

रेल्वेने प्रवास करणारे बहुतांश प्रवासी मोबाईल, संगणकावर गाड्यांचे वेळापत्रक तपासून रेल्वे स्थानकावर पोहोचतात. असे असले तरी अनेक ग्रामीण प्रवाशांना ते शक्य होत नाही. ...

पुढच्या वर्षी लवकर या... - Marathi News | Early next year ... | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पुढच्या वर्षी लवकर या...

मागील दहा ते बारा दिवस गणेशोत्सवामुळे मंगलमय आणि भक्तीमय वातावरण होते. त्यानंतर ढोलताशांच्या गजरात आणि पुष्प वर्षाव करित ‘गणपती बाप्पा मोरया...’ ...

सौंदड येथील पशुवैद्यकीय दवाखाना वाºयावर - Marathi News |  At the Veterinary Clinic in Saundh | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सौंदड येथील पशुवैद्यकीय दवाखाना वाºयावर

ग्रामीण भागातील पशुपालकांना त्यांच्या पशुंवर वेळीच उपचाराची सोय व्हावी. यासाठी शासनाने पशुवैद्यकीय दवाखाने सुरू केले. मात्र सौंदड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांची पद गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त आहे. ...

तहसील कार्यालयावर शेतकरी, शेतमजुरांचा मोर्चा - Marathi News | Farmers, Farmers' Front at Tehsil Office | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तहसील कार्यालयावर शेतकरी, शेतमजुरांचा मोर्चा

सन १९३६ मध्ये देशात पहिल्यांदा शेतकºयांची संघटना स्थापन करण्यात आली. तेव्हापासून अखिल भारतीय किसान सभा १ सप्टेंबर हा मागणी दिवस म्हणून साजरा करते. ...

तिरोडा तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त घोषित करा - Marathi News |  Announce Tiroda Taluka immediately after drought | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तिरोडा तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त घोषित करा

यंदा पावसाने दगा दिल्यामुळे बळीराजा चिंतातूर झाला असून कर्जबाजारी शेतकरी पुन्हा दुष्काळाच्या खाईमध्ये उभा आहे. असे असताना पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्येसाठी प्रवृत्त होणार तर नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...