विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर खेळालाही महत्त्व द्यावे. दैनंदिन जीवनात अभ्यासासोबत काही वेळ खेळालाही द्यावा व आपले कौशल्य विकसित करावे. केंद्रस्तरीय क्रीडा संमेलनातून उत्कृष्ट खेळाडू घडवावे. ...
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याविरोधात गुरुवारी मुंबईतील वाकोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जन्मत: हृदय, फुप्फुसाला व्यंग असलेले किंवा अपुरी वाढ होऊन नुकतेच जन्मलेले मूल अत्यंत गंभीर अवस्थेत उपचारासाठी शहरासह जिल्ह्यातून नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. मुळात १८ ‘वॉर्मर’ची क्षमता असलेल्या विशेष नवजात ...
अंबरनाथ- कल्याणहून अंबरनाथला जाणाऱ्या एका प्रवाशाला अन्य प्रवाशांनी बसू दिले नाही. या टोळक्याने त्याचा चक्क गळा पकडून त्याला डब्याच्या बाहेर हुसकावून लावले. या प्रवाशांच्या दादागिरीला रेल्वे पोलिस व रेल्वे सुरक्षा बलाचे जवान आळा घाणार की नाही असा सवा ...
‘सात नसेल पण निदान एका गोळीची तरी मी तयारी ठेवायला हवी नं ?’, ‘बोलल्याने हत्या होणार असेल आणि न बोलता मुर्दाड जिणं जगायचं असेल तर मला बोलायलाच हवं’, ‘अज्ञातांकडून आणखी एका पुरोगामी आवाजाचा अंत’ अशा स्वरुपात कलाकारांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक् ...