लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेतकरी वनहक्क पट्ट्यांपासून वंचित - Marathi News |  Farmers deprived of draconian plates | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शेतकरी वनहक्क पट्ट्यांपासून वंचित

पेरमिली वनपरिक्षेत्राअंतर्गत दहा गावातील शेतकºयांना वनहक्क पट्ट्याचा लाभ देण्यात आला नाही. या गावांमधील शेतकरी वनहक्क पट्ट्याच्या प्रतीक्षेत आहेत. ...

पायाभूत चाचणीचा खर्च शाळेच्या माथी - Marathi News | Funding for fundamental testing | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पायाभूत चाचणीचा खर्च शाळेच्या माथी

जिल्हाभरात पायाभूत चाचणीच्या प्रश्नपत्रिका कमी प्रमाणात उपलब्ध झाल्याने शिक्षकांना प्रश्नपत्रिकांच्या झेरॉक्स काढाव्या लागल्या. याचा खर्च शाळेच्या माथी बसला आहे. ...

पेटतळा गाव पेसातून वगळा - Marathi News | Leave the petal village out of the pet | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पेटतळा गाव पेसातून वगळा

घोट परिसरातील पेटतळा गावात आदिवासी नागरिकांची केवळ २० टक्के लोकसंख्या असून ८० टक्के नागरिक इतर समाजाच्या आहेत. ...

२८ दिवसांपासून प्रकल्पग्रस्त उपाशी - Marathi News |  Predatory hunger strike for 28 days | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :२८ दिवसांपासून प्रकल्पग्रस्त उपाशी

गेल्या ४० वर्षांपूर्वी चंदईनाला प्रकल्पाकरिता शासनाने निमढेलावासीयांची जमीन संपादित केली होती. मात्र ४० वर्ष लोटूनही त्यांचे स्थायी पुनर्वसन झाले नसल्याने व वारंवार पाठपुरावा करूनही...... ...

खंडीत लिंकसेवेमुळे शेतकरी बेजार - Marathi News | Farmers' frustration due to disconnected links service | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :खंडीत लिंकसेवेमुळे शेतकरी बेजार

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत देऊ केलेली कर्जमाफी जाचक अटींमुळे व खंडीत लिंकसेवेमुळे शेतकºयांसाठी डोकेदुखीची ठरत आहे. ...

परिपाठात ‘हिरो आॅफ द डे’ची निवड - Marathi News |  In the convention, 'Hero Of the Day' is selected | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :परिपाठात ‘हिरो आॅफ द डे’ची निवड

बालवयातच विद्यार्थ्यांच्या अंगी शिस्त व सुसंस्कार लावणे आवश्यक असते. शिस्त व सुसंस्काराची अंगवळणी विद्यार्थ्यांमध्ये लावता आली तर चिरकाल टिकते. ...

आचारसंहितेमुळे ग्रामपंचायतींची विकास कामे अडली - Marathi News | Due to the Code of Conduct, development works of the Gram Panchayats have been stopped | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आचारसंहितेमुळे ग्रामपंचायतींची विकास कामे अडली

नोव्हेंबर व डिसेंबर २०१७ मध्ये मुदत संपणाºया जिल्ह्यातील ५२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने नुकताच घोषित केला आहे. ...

आश्रमशाळेला कुलूप ठोकले - Marathi News | Locker at the Ashram School | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आश्रमशाळेला कुलूप ठोकले

बापूची अनुदानित आश्रमशाळा, आंबागड येथील मुलाच्या मृत्युप्रकरणी अद्याप कुणालाच अटक करण्यात आली नाही. शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता आदिवासी विद्यार्थी संघाने आंबागड येथे गुरूवारी आश्रमशाळेला कुलूप ठोको आंदोलन केले. ...

उद्योगपती डी. एस. के यांच्या बंगल्याजवळ कर्मचा-यांचं ठिय्या आंदोलन - Marathi News | Businessman D. S. Employees' Struggle for KK's bungalow | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्योगपती डी. एस. के यांच्या बंगल्याजवळ कर्मचा-यांचं ठिय्या आंदोलन

पुण्यातील चतु:श्रृंगी येथील उद्योगपती डी. एस. के  यांच्या बंगल्याजवळ कर्मचा-यांचं ठिय्या आंदोलन केलं आहे. सांगली, सातारा, कोल्हापूरहून आलेल्या कर्मचा-यांनी ... ...