लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : गत आठ दिवस तालुक्यातील शेतकरी पावसाची प्रतिक्षा करीत आहेत. हलक्या प्रतीच्या धानाला पावसाची नितांत गरज आहे. ऐन गरजेच्यावेळी ९ ला दुपारनंतर पावसाने हजेरी लावली आणि शेतकरी वर्ग सुखावला. हलक्या प्रतीच्या धानाला जीवदान मिळाले.ग ...
दहा दिवसांपूर्वी पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत कृषी विभागाच्या अधिकाºयांनी पावसाअभावी जिल्ह्यातील ७० हजार हेक्टर जमीन पडिक असल्याची माहिती दिली होती. ...
भीक मागून पोट भरणाºया, बाल मजूरी करणाºया बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात ४३२ बालक आढळले. ...
ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध व्यक्त करीत त्यांच्या मारेकºयांना त्वरित अटक करण्याची मागणी येथील सामाजिक संस्थांनी केली आहे. तसेच यासंबंधीचे निवेदन राष्ट्रपतींना पाठविण्यात आले आहे. ...
अंशदान पेन्शनसाठी कर्मचाºयांच्या वेतनातून सुरु असलेली १० टक्के पगार कपात बंद करा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटना शाखा आमगावच्या वतीने खंडविकास अधिकारी एम.एस.पांडे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. ...
शेतीत मोठ्या प्रमाणात शेतकरी कुटूंबातील महिला काबाडकष्ट करतात. शेतीत राबताना अपघात होवून एखाद्या शेतकरी महिलेचा मृत्यू झाला. तिच्या पश्चात वारसांना कोणताही लाभ मिळत नाही. ...
लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दारूण पराभवानंतर काँग्रेस पक्षातील गटबाजी वर्धा जिल्ह्यात संपलेली नाही. त्यातच अखिल भारतीय काँग्रेस कमेटीच्या सूचनेनुसार पक्षाच्या अंतर्गत निवडणुका सध्या सुरू करण्यात आल्या आहे. ...
अकोला येथून वर्धेला येताना दोन प्रवाशी ज्ञानेश्वरी एक्सप्रेसमध्ये बसले. या रेल्वेला वर्धेत थांबा नसल्याने त्यांनी वर्धा स्थानक येताच गाडीची गती कमी होताच थेट रेल्वे फलाटावर उड्या मारल्या. यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले. ...