सत्तारुढ भाजपाचे अंधेरीतील आमदार अमित साटम यांनी जुहूतील मिठीबाई कॉलेज परिसरातील फेरीवाल्यांवर अर्वाच्च शिवीगाळ व मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावरून व्हायरल झाली आहे. विशेष म्हणजे एका पोलीस अधिका-याला अत्यंत उद्धटपणे दमदाटी करीत फेरीव ...
मेळघाटात ज्या गावांमध्ये व्हिलेज इको टुरिझम कमिटी अस्तित्वात आहे, त्या गावांत आदिवासींना रोजगाराचे दालन उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासोबत करार अंतिम टप्प्यात आहे. करार होताच गावागावांत पोल्ट्री फार् ...
कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी दुपारी 2 .30 वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गड़गडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. गणेशोत्सवाला प्रारंभ होतानाच सिंधुदुर्गात काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मात्र त्यानंतर चार दिवस प ...
महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, डॉ. पंजाबराव देशमुखांनी विचाराची ज्योत पेटवून ती देशपातळीवर तेवत ठेवली. मात्र आजमितीला शासनकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे क्रांतिकारी भूमीतच ...
कविवर्य नारायण सुर्वे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नारायण सुर्वे स्मृती पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. यंदाचा नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील यांना प्रदान करण्यात येणार आहे. या मुख्य पुरस्कारासोबतच नारायण सुर ...
राजकीय कार्यक्रमामुळे सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करावा लागल्याने पुन्हा एकदा बालगंधर्व रंगमंदिर वादाच्या भोव-यात सापडले आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी पहिले राष्ट्रीय पर्यावरण साहित्य संमेलन आवरते घ्यावे लागल्याने आयोजक आणि मान्यवरांकडून नाराज ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी आॅनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. विभागात शुक्रवारपर्यंत १३ लाख ५८ हजार ७६८ शेतक-यांनी कर्जमाफीसाठी आॅनलाइन नोंदणी केली ...
औरंगाबादमधील छत्रपती नगरमध्ये बँक अधिकारी जितेंद्र होळकर यांच्या हत्येने खळबळ उडाली होती. याप्रकरणी पत्नी भाग्यश्री होळकरसह चौघांना अटक करण्यात आली आहे. ...
महाविद्यालयांनी धार्मिक विधींमध्ये हस्तक्षेप करू नये, पर्यावरण पूरक गणेश विसर्जन उपक्रमात सहभागी होणाऱ्या विद्यार्थी यांची चौकशी करावी या उच्च शिक्षण पुणे विभागाच्या अधिका-यांनी काढलेल्या धक्कादायक आदेशाची गंभीर दखल ...