आयुष निर्मल पुगलिया (वय २७) या कैद्याची येथील मध्यवर्ती कारागृहात निर्घृण हत्या झाल्याने नागपूरसह राज्यभरातील कारागृहांमधील कैद्यांची भांडणं आणि सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा चर्चेला आली आहे. ...
तब्बल पन्नास हजार शेळ्या-मेंढ्या नाशिक येथील विमानतळावरून थेट दुबईत पाठविल्या आहेत. त्यामुळे हा कुतुहलाचा विषय ठरला आहे. सलग दुसºया वर्षी त्यांनी हा यशस्वी प्रयोग केला आहे. ...
स्वातंत्र्यसैनिक म्हणून गौरव मिळवलेल्या आणि नंतर बोगस ठरलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांना दिलेले नामनिर्देशन रद्द करण्याचा निर्णय ६ सप्टेंबर १७ रोजी जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यामुळे स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्याच्या कोट्यातून नौकरी मिळविलेल् ...
रेड्यांच्या व बैलांच्या झुंजी या सर्वश्रुत आहेत. मात्र, संगमेश्वर तालुक्यातील माभळे - काष्टेवाडी येथे बिबट्या व रानडुकरांमध्ये झालेली झुंज मात्र अपवादानेच दिसली. ...
विधानपरिषदेच्या विशेष हक्क समितीच्या प्रमुख म्हणून शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांची नियुक्ती झाली आहे. विधीमंडळाच्यावतीने नुकत्याच विविध समित्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. ...
राज्य शासनाच्या आदिवासी विकास योजनेंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांना साहित्य, वस्तू खरेदीसाठी थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) अंतर्गत उर्वरित ४० टक्के रक्कम त्यांच्या बँक खात्यात त्वरित जमा करण्याचे आदेश धडकले आहेत. ...
वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ ५६ टक्के झालेली पावसाची नोंद आणि अप्पर वर्धा प्रकल्पातील मर्यादित पाणीसाठ्याचा पहिला फटका अमरावती शहराला बसला आहे. ...
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित क्षेत्रातून पुनर्वसित झालेले हजारो आदिवासी पुनर्वसित वस्तीत कोणत्याच सुविधा नसल्याने मूळगावी परतले. त्यांना पुनर्वसनाच्या ठिकाणी परत नेण्याकरिता जिल्हाधिका-यांनी तब्बल १५ तास मनधरणी केली. ...