नाशिक : जिल्ह्यात दिवसेंदिवस स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असून, जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षामध्ये उपचार घेत असलेल्या लहवित येथील इसमाचा सोमवारी (दि़११) उपचारादरम्यान मृत्यू झाला़ भाऊसाहेब त्र्यंबक रेवगडे (४८, रा़ मारुती मंदिराजवळ, लहवित, न ...
जिल्ह्यात शैक्षणिक वातावरण निर्मिती व्हावी यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाकडून ज्ञान रचनावाद, वाचन आनंद दिवस, प्रेरणा दिवस, वाचन कुटी, दप्तर विरहित दिन असे विविध उपक्रम घेतले जातात. ...
स्थायी होण्याच्या आशेने मागील २०-२५ वर्षांपासून नगर परिषदेत कार्यरत सुमारे १८७ रोजंदारी कर्मचाºयांचे नशीब फळफळले असून त्यांच्या कष्टाचे फलीत मिळणार आहे. ...
वीज ग्राहकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत आपल्या कामात कसूर करणाºया मीटर रीडर तसेच ग्राहकांना सेवा देण्यात विलंब करणाºया लाईनस्टाफला वीज वितरण कंपनीने चांगलाच दणका दिला आहे. ...
राष्ट्रीय काँग्रेसतर्फे माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वजाहत मिर्झा यांच्या नेतृत्वात येथील तहसीलसमोर सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले. ...