लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
लंडनचे उपमहापौर मुख्यमंत्र्यांना भेटले - Marathi News |  The Deputy Mayor of London met the Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लंडनचे उपमहापौर मुख्यमंत्र्यांना भेटले

लंडनचे उपमहापौर राजेश अग्रवाल यांनी आज मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी लंडन आणि महाराष्ट्रातील मुंबईसह इतर शहरांमध्ये विविध क्षेत्रात सहकार्य प्रस्थापित करण्यासंदर्भात चर्चा झाली. मुंबई शहरात मेट्रोचे जाळे न ...

साहित्य संमेलनाचा नवा वाद : अध्यक्ष विदर्भाचा की पश्चिम महाराष्ट्राचा, साहित्य वर्तुळात रंगल्या चर्चा - Marathi News |  The new controversy for literature conferences: Discussion of Vidarbha or Western Maharashtra, in literature circles | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साहित्य संमेलनाचा नवा वाद : अध्यक्ष विदर्भाचा की पश्चिम महाराष्ट्राचा, साहित्य वर्तुळात रंगल्या चर्चा

९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा विवेकानंद आश्रमावर शिक्कामोर्तब झाले आहे. संमेलन विदर्भात होत असताना संमेलनाध्यक्षपदाचा मान विदर्भाला मिळणार की पश्चिम महाराष्ट्राला मिळणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. ...

परदेशी शिष्यवृत्तीची यादी रद्द करा, विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार न्याय देण्याची मागणी, मुख्यमंत्र्यांना निवेदन - Marathi News | Disregard the list of foreign scholarships, demand students to give justice according to quality, request to Chief Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परदेशी शिष्यवृत्तीची यादी रद्द करा, विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार न्याय देण्याची मागणी, मुख्यमंत्र्यांना निवेदन

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी राजर्षी शाहूमहाराज शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे; मात्र या योजनेचा मंत्री आणि सचिव दर्जाच्या मुलांनाच लाभ देण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप ...

मुलीच्या अंगावर केली लघुशंका, चौथीच्या विद्यार्थ्यांचे कृत्य, वाघोली जिल्हा परिषद शाळेतील प्रकार   - Marathi News | The smallest number of girls on the girl's side, the activities of the fourth student, type of school in the Wagholi Zilla Parishad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलीच्या अंगावर केली लघुशंका, चौथीच्या विद्यार्थ्यांचे कृत्य, वाघोली जिल्हा परिषद शाळेतील प्रकार  

मधल्या सुट्टीमध्ये शौचालयासाठी गेलेल्या दुसरीतील मुलीला खाली पाडले. तसेच तिच्या अंगावर चौथीच्या मुलाने लघुशंका केली. हा गंभीर प्रकार वाघोली जिल्हा परिषद शाळेमध्ये शनिवारी सव्वानऊच्या सुमारास घडला. ...

सोमवार ठरला अपघातवार! पुणे जिल्ह्यात विविध अपघातांत ६ जणांचा मृत्यू : २ लहानग्यांचा समावेश - Marathi News |  Monday was offensive! 6 people killed in various accidents in Pune district: 2 children included | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोमवार ठरला अपघातवार! पुणे जिल्ह्यात विविध अपघातांत ६ जणांचा मृत्यू : २ लहानग्यांचा समावेश

पुणे जिल्ह्यासाठी आठवड्याच्या सुरुवातीचाच दिवस सोमवार हा दुर्दैवाने घातवार ठरला. जिल्ह्याच्या विविध ठिकाणी घडलेल्या अपघातांमध्ये ६ जणांचा मृत्यू झाला. त्यातही गंभीर व दुर्दैवी बाब म्हणजे यात चार लहान मुलांचा समावेश आहे. ...

दुचाकीतून धूर निघाला अन् डॉक्टर बचावले   - Marathi News |  There was a smoke from the bike and the doctor escaped | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुचाकीतून धूर निघाला अन् डॉक्टर बचावले  

मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील ११ व्या मैल परिसरात बिबट्याने पशुवैद्यकीय डॉक्टरवर झडप घातली; परंतु गाडीच्या नायट्रोजन कंटेनरचे झाकण निघून धूर निघाल्याने बिबट्याने धूम ठोकली. यात डॉक्टर जखमी झाले. झोपेचे सोंग घेतलेल्या वन विभागाने आता तरी जागे व्हावे ...

पुरंदर उपसातून जवळार्जुनचे बंधारे भरून घेणार, शरद पवार यांची ग्रामस्थांशी थेट चर्चा   - Marathi News | Sharad Pawar will directly discuss the issues related to Purandar Saraswam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर उपसातून जवळार्जुनचे बंधारे भरून घेणार, शरद पवार यांची ग्रामस्थांशी थेट चर्चा  

जेजुरी : आदर्श सांसद ग्राम जवळार्जुन येथे अनेक विकासकामे मार्गी लागलेली आहेत, काही सुरू होत आहेत, तर काही झालेली आहेत; मात्र पावसाअभावी पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आपण स्वत: पुढाकार घेऊन येथील क-हा नदी आणि ओढ्यावरील बंधारे व नाले पुरंदर उपसा ...

मुरली मनोहर जोशींचे वक्तव्य धादांत खोटे - Marathi News | Murli Manohar Joshi's statement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुरली मनोहर जोशींचे वक्तव्य धादांत खोटे

‘संस्कृत ही राष्टÑभाषा व्हावी, अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती’, असे वक्तव्य भाजपाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी रविवारी नागपुरात एका कार्यक्रमादरम्यान केले. ...

मेडिकल कर्मचाºयांचे ‘क्वॉर्टर्स’ शौचालयाविना - Marathi News | Medical workers' 'quarters' without toilets without toilet | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेडिकल कर्मचाºयांचे ‘क्वॉर्टर्स’ शौचालयाविना

मध्य भारतातील सर्वात मोठे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपुरात असले तरी येथील कर्मचारी मात्र मूलभूत सुविधांपासून अद्यापही वंचित आहेत. ...