नाशिक : चारित्र्याच्या संशयावरून पत्नी वैशाली हिचा शिवणकामाच्या कात्रीने ३६ वार करून खून करणारा आरोपी संजय रघुनाथ वाघ (३६, रा़मीनाताई ठाकरे गार्डन मागे, शिवाजीनगर, सातपूर, नाशिक) यास प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी मंगळवारी (दि़१ ...
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी दान केलेल्या गणपतीच्या मूर्ती विकल्या असल्याचे खोटे मेसेज व्हॉटस्अप, फेसबुकवरून व्हायरल करण्यात आले होते. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणी सायबर सेलकडे तक्रार नोंदविली आहे. त्याचबरोबर या मे ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वसतिगृहात गणेश शंकरराव कोपरवाड (23) या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांना त्याने लिहलेली सुसाईड नोट सापडली असून त्याने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याची माहिती दिली आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल ठेवलं असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या आमदार आणि मंत्र्यांकडून कामाचा अहवाल मागवला होता. ...
महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंना पुन्हा एकदा भगवान गडावर दसरा मेळाव्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. 30 सप्टेंबरला होणा-या दस-या मेळाव्यात पंकजा मुंडेंना भगवान गडावर येण्यास प्रतिबंध घातले आहेत. भगवान बाबांना वंजारी समाजात संतांचा दर्जा असल्या ...
टोल नाक्यावर 230 रुपयांचा टोल भरण्यासाठी कार्ड स्वाईप केल्यानंतर पुढील दोन तासात त्यांच्या खात्यातून 87 हजार रुपये डेबिट झाले आहेत. आपल्या कष्टाचे पैसे अशाप्रकारे चोरी झाल्याने दर्शन पाटील यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ...
एका मुलीला देहव्यापार व्यवसायात ढकलणा-या 44 वर्षीय महिलेच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी महिलेनं या पीडित मुलीचं 16 वर्षांपूर्वी अपहरण केले होते. मीरा रोड येथील ही घटना आहे. ...