लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोंढाणे धरण प्रकल्पात अशी शिजली भ्रष्टाचाराची खिचडी! वरिष्ठ अधिकारी, मंत्र्यांची नावे उघड   - Marathi News |  Kondhana dam project, such a scam! Senior officials, exposed the names of ministers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोंढाणे धरण प्रकल्पात अशी शिजली भ्रष्टाचाराची खिचडी! वरिष्ठ अधिकारी, मंत्र्यांची नावे उघड  

कोंढाणे धरण प्रकल्पाच्या कथित घोटाळ्यामध्ये गुंतलेल्या वरिष्ठ अधिकाºयांपासून मंत्र्यापर्यंतची साखळी, आरोपपत्रामुळे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. ठाणे न्यायालयात सोमवारी दाखल झालेल्या आरोपपत्रामध्ये, सर्वच आरोपींवर गंभीर आरोप करण्यात आले असून, त्या ...

कृष्णामाईला ७५० मीटरची साडी, प्रीतिसंगमावर सोहळा   - Marathi News |  750 meter sari of Krishnamami, celebrations on Pratiyansamma | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कृष्णामाईला ७५० मीटरची साडी, प्रीतिसंगमावर सोहळा  

येथील कृष्णा-कोयना नद्यांच्या प्रीतिसंगमावर कन्यागत महापर्वाची सांगता उत्साहात पार पडली. सकाळी नऊच्या सुमारास कृष्णामाईला तब्बल ७५० मीटर लांबीची साडी विधीवत नेसविण्यात आली. हजारो भाविकांनी नदीच्या पैलतीरी थांबून हा सोहळा पाहिला. ...

अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे पोषण आहार बंद, स्तनदा माता, कुपोषित बालकांना फटका   - Marathi News | Nutrition closures due to the ankangwadi sevak collision, lactating mothers and malnourished children | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे पोषण आहार बंद, स्तनदा माता, कुपोषित बालकांना फटका  

राज्यभरातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे जिल्ह्यातील २५०० अंगणवाडी केंद्रातील ८० हजारांपेक्षा अधिक बालकांसह सहा हजारांवर गर्भवती आणि स्तनदा मातांना दिला जाणारा पोषण आहार पुरवठा बंद आहे. त्याचा फटका अतिसंवेदनशील मेळघाटच्या ...

मेडिकलच्या विद्यार्थिनीची आत्महत्या, नायर हॉस्पिटलमधील घटना, अभ्यासाचा ताण आल्याचे कारण - Marathi News |  The medical student's suicide, the incident in Nair Hospital, and the study stresses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेडिकलच्या विद्यार्थिनीची आत्महत्या, नायर हॉस्पिटलमधील घटना, अभ्यासाचा ताण आल्याचे कारण

 मुंबई : नायर रुग्णालयाच्या दंत महाविद्यालयातील भाग्यलक्ष्मी गौतमचंद मुठा (वय २०) या विद्यार्थिनीने मंगळवारी दुपारी हॉस्टेलच्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने मित्राला ‘व्हॉटस् अ‍ॅप’वर मेसेज करून आपण आयुष्य संपवणार असल्याची ...

उपचारानंतर ‘साडेसाती’ रुग्णालयातच! रुग्णांच्या चपलांचा खच, ‘स्वाराती’ला अंधश्रद्धेचा विळखा - Marathi News | After the treatment of 'sadeasati' in the hospital! Patients' expenditure, 'Superstition' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उपचारानंतर ‘साडेसाती’ रुग्णालयातच! रुग्णांच्या चपलांचा खच, ‘स्वाराती’ला अंधश्रद्धेचा विळखा

विज्ञान व तंत्रज्ञानाच्या या युगात येथील स्वामी रामानंद तिर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालय (स्वाराती) अंधश्रद्धेने घेरले आहे. या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी आलेले रूग्ण व त्यांचे नातेवाईक रूग्ण तंदुरुस्त होताच आपले पायताण ‘साडेसाती’ समजून रूग्णा ...

राज्यातील धरणांमध्ये ६७ टक्के पाणीसाठा, विदर्भात परिस्थिती गंभीर - Marathi News |  67 percent of water stock in the state, serious situation in Vidarbha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील धरणांमध्ये ६७ टक्के पाणीसाठा, विदर्भात परिस्थिती गंभीर

राज्यातील काही जिल्हे वगळता बहुतांश भागात चांगला पाऊस पडल्यामुळे धरणांच्या साठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. जूनपासून आजपर्यंत झालेल्या सरासरीच्या ७८ टक्के (७८७ मि.मी.) पावसामुळे धरणांमध्ये एकूण ६७ टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे. गेल्या वर्षी याच सुम ...

पानसरे यांची हत्या पैशांच्या वादातून   - Marathi News |  Pansare's murder cost money | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पानसरे यांची हत्या पैशांच्या वादातून  

ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांचे मारेकरी शोधण्यास तपास यंत्रणांना अद्याप यश आलेले नसतानाच सनातन संस्थेने ही हत्या पैशाच्या वादातून झाल्याचा संशय व्यक्त करुन तपासाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. ...

संपूर्ण देशात चालणार चिकित्सेचा महाकुंभ, आंतरराष्ट्रीय रिफ्लेक्सोलॉजी सप्ताह १८ सप्टेंबरपासून   - Marathi News | The Maha Kumbha of therapeutic theology in the whole country, International Reflexology Week from September 18 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संपूर्ण देशात चालणार चिकित्सेचा महाकुंभ, आंतरराष्ट्रीय रिफ्लेक्सोलॉजी सप्ताह १८ सप्टेंबरपासून  

संपूर्ण देशात नि:शुल्क चिकित्सेच्या महाकुंभाच्या रूपात आंतरराष्ट्रीय रिफ्लेक्सोलॉजी सप्ताह साजरा केला जाणार आहे. देशातील सर्व प्रमुख संस्थांच्या नेतृत्वाखाली अ‍ॅक्युप्रेशर, सुजोक, शिआत्सू, रिफ्लेक्सोलॉजी, जैन रिफ्लेक्सोलॉजी आदी चिकित्सा पद्धतींच्या च ...

बबनराव लोणीकरांना उपचारांची गरज - अशोक चव्हाण   - Marathi News | Babanrao Lawnkar needs treatment - Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बबनराव लोणीकरांना उपचारांची गरज - अशोक चव्हाण  

राज्याचे पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यामुळेच राष्ट्रीय नेत्यांबाबत ते बेताल वक्तव्ये करीत आहेत. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींच्या खासगी आयुष्यावर टिप्पणी करण्याऐवजी त्यांनी तातडीने मानसिक उपचार घ्यावेत, अशी बोचर ...