आर्थिक फसवणूक प्रकरणांमध्ये जप्त केलेल्या मालमत्तेच्या लिलावास विलंब होत असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जिल्हाधिका-यांना पत्राद्वारे निदर्शनास आणून दिले होते. ...
एकाच दिवशी राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमधील शाळा-महाविद्यालये, विद्यापीठे आणि तंत्रनिकेतनमध्ये 15 सप्टेंबर रोजी फुटबॉल महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या तीनही प्राधिकरणांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार, रविवार १५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून १७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. ...
काँग्रेस नेते नारायण राणे व खासदार हुसेन दलवाई यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. सिंधुदुर्गात राणेंना डावलून दलवाईंनी घेतलेल्या काँग्रेसच्या बैठकीवरून दोन्ही नेत्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. हुसेन दलवाई कोण?, त्यांचा सिंधुदुर्गाशी काय संबंध ...
राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी सोमवारपासून पुकारलेल्या संपामुळे अंगणवाड्यांना कुलूप लागले आहे. परिणामी विद्यार्थ्यांना केला जाणारा पोषण आहाराचा पुरवठा बंद झाला आहे. ...
हवामान खात्याच्या तत्कालीन संचालिका डॉ.मेधा खोले यांना त्वरित अटक करुन कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी मराठा क्रांती 25 सप्टेंबरला पुणे पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. ...
आपल्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी कार्यक्रम, बॅनर, फलक, हारतुरे यावर खर्च ना करता ती रक्कम मुख्यमंत्री शेतकरी सहायता निधीसाठी जमा करावी, असे आवाहन कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले होते. ...