विवाह संबंध जुळविणा-या संकेतस्थळाच्या माध्यमातून ओळख झालेल्या महिलेस लग्नाचे आमिष दाखवून तिची आर्थिक फसवणूक करणा-या नायजेरियन युवकास ठाणे पोलिसांनी गजाआड केले. त्याच्याजवळून तीन बनावट पासपोर्ट जप्त केल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. ...
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल विशेष न्यायाधीश दिलीप मुरुमकर यांनी एका कराटे प्रशिक्षकाला ३ वर्षे सक्तमजुरी आणि ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...
कोल्हापूर : एकीकडे उंचच उंच कडे, दुसºया बाजूला खोल दºया, क्षणाक्षणाला बदलणारे वातावरण, तुटलेले रस्ते, रस्त्यांतूनच वाहणारे पाणी... अशा खडतर परिस्थितीत कोल्हापूरच्या सात करवीरकन्यांनी ...
कोल्हापूर : बंगलोर येथील जनरल के. एस. थिम्मय्या मेमोरियल ट्रस्टचा अखिल भारतीय पातळीवरील प्रतिष्ठेचा गणला गेलेला ‘जनरल थिम्मय्या पुरस्कार’ कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचे वारसदार शाहू छत्रपती यांना जाहीर झाला ...
नाशिक : न्यायालयाच्या आदेशानुसार मिळकत आजोबाच्या नावे करण्यासाठी व सिटी सर्व्हेला नोंद होऊन उतारा मिळण्यासाठी तक्रारदाराकडून दहा हजारांची लाच मागून सहा हजार रुपये स्वीकारणारे मालेगावचे नगर भूमापन अधिकारी अरुणदास नथ्थुदास बैरागी यांना लाचलुचपत प्रतिबं ...
शासनाच्या मालकीचा तब्बल २० कोटी रुपयांचा भूखंड बळकावण्यामध्ये सहभागी असलेल्या भूमी अभिलेख विभागाच्या चार कर्मचा-यांच्या निलंबनाचे आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी मंगळवारी दिले. ...
सोयाबीन आणि डाळीच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी अर्जेंटिना उत्सुक असल्याची माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज येथे दिली. ...
अकोला येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे नवे कुलगुरू कोण, हे शुक्रवार १५ सप्टेंबर रोजी स्पष्ट होणार आहे. राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्याकडे नव्या कुलगुरूपदासाठी पाच नावांची यादी सादर करण्यात आली आहे. ...