लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
VIDEO : डोळे सुजेपर्यंत शिक्षिकेने केली चिमुरड्यास मारहाण, पिंपळे गुरव येथील घटना - Marathi News | VIDEO: Until the eyes turn, the teacher has done the chimudarda Marhan, Pimpale Gurav incident | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :VIDEO : डोळे सुजेपर्यंत शिक्षिकेने केली चिमुरड्यास मारहाण, पिंपळे गुरव येथील घटना

शिशुवर्गात शिकणा-या अवघ्या तीन वर्षांच्या बालकाला शिक्षिकेने लाकडी पट्टीने मारहाण केली. यात बालकाच्या डोळ्यांना मार लागला असून, तीन दिवसांपासून डोळ्यांना सूज आली आहे. ...

VIDEO : डोळे सुजेपर्यंत शिक्षिकेने केली चिमुरड्यास मारहाण, पिंपळे गुरव येथील घटना - Marathi News | VIDEO: Until the eyes turn, the teacher has done the chimudarda Marhan, Pimpale Gurav incident-1 | Latest pimpri-chinchwad Videos at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :VIDEO : डोळे सुजेपर्यंत शिक्षिकेने केली चिमुरड्यास मारहाण, पिंपळे गुरव येथील घटना

लिंक फेलच्या समस्येने शेतकरी हैराण - Marathi News | Farmer Haren from the problem of link failure | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :लिंक फेलच्या समस्येने शेतकरी हैराण

येथील बँक आॅफ इंडिया शाखेत जुने कर्जधारकांची कर्ज प्रकरण व खाते नंबरसाठी मोठी गर्दी होत आहे. ...

शेतात शिरलेल्या वाघाने केला शेतकºयाचा पाठलाग - Marathi News | Followed by the tiger farmer planted in the field | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतात शिरलेल्या वाघाने केला शेतकºयाचा पाठलाग

वाघाचे नाव जरी घेतले तरी, चांगल्या चांगल्यांची बोबडी वळते. मात्र प्रत्यक्षात वाघानेच पाठलाग सुरू केला तर...? तालुक्यातील डोंगरगावच्या शेतशिवारात एका शेतकºयाने रविवारी रात्री असा थरार अनुभवला. ...

अंगणवाडीतार्इंची निदर्शने - Marathi News | Anganwadi demonstrations | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अंगणवाडीतार्इंची निदर्शने

जिल्ह्यातील अंगणवाडीतार्इंनी बुधवारी जिल्हा परिषदेसमोर विविध मागण्यांसाठी थाळी निदर्शने केली. गेल्या ११ सप्टेंबरपासून त्यांचा बेमुदत संप सुरू आहे. ...

पदाधिकाºयांमधील चर्चा वांझोटी ठरली - Marathi News |  The discussions between the office bearers are vulnerable | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पदाधिकाºयांमधील चर्चा वांझोटी ठरली

पदाधिकारी, सदस्य आणि अधिकाºयांमधील वादाच्या पार्श्वभूमिवर सोमवारी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी दीर्घ चर्चा रंगली. मात्र या चर्चेचे कोणतेही फलित निघाले नाही. ...

शाळेतले ‘सीसीटीव्ही’ सतत तपासत राहा - Marathi News | Keep checking 'CCTV' in the school continuously | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शाळेतले ‘सीसीटीव्ही’ सतत तपासत राहा

अनेक शाळांमध्ये मुलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसविले जातात. पण एखादी घटना घडल्याशिवाय त्यातील फुटेज तपासले जात नाही. त्यामुळे प्रत्येक शाळेने घटना घडो किंवा न घडो, सीसीटीव्हीचे फुटेज १५ दिवसातून किमान एकदा तपासलेच पाहिजे. ...

सावरगाव परिसरात सोयाबीनची चाळणी - Marathi News | Soyabean sieve in Sawargaon area | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सावरगाव परिसरात सोयाबीनची चाळणी

यावर्षीच्या अत्यल्प पावसाने सर्वांचीच काळजी वाढली आहे. कळंब तालुक्यात काही ठिकाणी अल्प पाणी तर काही ठिकाणी पाणीच नाही, अशी परिस्थिती आहे. याचा फटका पिकांना बसला आहे. ...

साईटवरून दारव्हा झाले गायब - Marathi News | Dave is missing from the site | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :साईटवरून दारव्हा झाले गायब

कर्जमुक्तीसाठी शेतकºयांना ज्या साईटवरून आॅनलाईन अर्ज भरल्यास सांगण्यात आले. त्या साईटवर दारव्हा गावच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहो. त्यामुळे शहरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून, सर्व शेतकरी संतप्त झाले आहेत. ...