अहेरी तालुका अतिदुर्गम व डोंगराळ भागात विस्तारलेला आहे. या भागातील अनेक शेतकºयांनी अनेक अडचणींमुळे अद्यापही कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरलेले नाहीत. ...
भामरागड प्रकल्प कार्यालयाअंतर्गत एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील विनोबा आश्रमशाळेत इयत्ता तिसरीतील विद्यार्थी अशोक मंगू नरोटी तसेच त्याच्या लहान भावाला ताप येत होता. ...
आदिवासी उपयोजनेत होणाºया खर्चाची जोड आदिवासींच्या उपजीविकेशी लावण्याची गरज आहे. त्यामुळे येणाºया काळात विकासाच्या दृष्टीने शासकीय निधी खर्चाचे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी दिले आहे. ...
आदिवासी आमदार राजू तोडसाम यांचा सार्वजनिक अवमान करणाºया कंत्राटदार शिवदत्त शर्मा यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन अभाआविपतर्फे जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. ...
महाराष्ट्र शासनाने घोषित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत भंडारा जिल्हयातील सर्वच तालुक्यातील पात्र शेतकºयांचे कर्जमाफीचे अर्ज आॅनलाईन अपलोड करण्यासाठी ...... ...
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांवर स्वच्छतेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या अनुशंगाने १ ते १५ सप्टेंबर दरम्यान स्वच्छता पंधरवाडा राबविण्यात येत आहे. ...
शहरातील इंदिरा नगरातील महाराष्ट्र बँकेत लिंक फेलमुळे ग्राहकांना दोन दिवसापासून प्रतीक्षा करावी लागत आहे. शेकडो बँकेच्या ग्राहकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. ...