काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा असतानाच जिल्हा नियोजन समिती सदस्य पदासाठीच्या दोन जागांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांनी भाजपा-शिवसेनेला धोबीपछाड दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...
हवामान विभागाच्या माजी संचालिका डॉ. मेधा खोले यांनी मराठा जातीचा अवमान करून निर्मला यादव यांची मानहानी केली आहे. दोन जातींमध्ये तेढ निर्माण करणे, अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे उल्लंघन करणे, अंधश्रद्धा पसरविणे, उच्च - नीचता पाळणे, भारतीय राज्यघटनेचे उ ...
नागपूर : विविध सिंचन प्रकल्पांचे कंत्राट मिळविणा-या बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कागदपत्रांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करून सहा आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य शासनाला दिले. ...
जन्मदात्या पित्यानेच आपल्या तीन वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे करुन मोबाईलवरुन त्याचा व्हीडीओ तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मुलीच्या आईने याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पित्याला बाललैंगिक अत्याचारविरोधी कायद्याखाली पोलि ...
तरुणांमध्ये सतत आॅनलाइन राहण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, त्यांना याचे व्यसनच जडत असल्याचे दिसून येत आहे. मनोविकारतज्ज्ञांकडे अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालकांनी धाव घेणे सुरूकेले आहे. ...
६ आॅक्टोबरपासून भारतात सुरु होत असलेल्या फिफा १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषकाची उत्सुकता शिगेला पोहचली असताना महाराष्ट्र सरकारच्या वतीने राज्यात १५ सप्टेंबरला ‘महाराष्ट्र मिशन वन मिलियन’ उपक्रम दिमाखात साजरा केला जाणार आहे. क्रीडामंत्री विनोद तावडे य ...
राज्यात दहा लाख शेतकºयांची बँक खाती बोगस असल्याचे जे विधान महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे त्याच्या मुळाशी ‘जन-धन’योजनेत खाती उघडण्याची राष्ट्रीयकृत बँकांना केलेली सक्ती कारणीभूत असल्याचे बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ...
झिंगाबाई टाकळी परिसरातील ‘शक्ती वाहिनी’ या पतसंस्थेने डेली कलेक्शन, आरडी व मुदतठेवीच्या माध्यमातून लाखो रुपये गोळा केले आहेत. मात्र, गेल्या २५ दिवसांपासून पतसंस्थेचे कार्यालय बंद आहे. ...
आजच्या काळात स्त्रीमुक्तीच्या चळवळीला पाश्चात्त्यांचे अंधानुकरण म्हणून हिणवले जाते व यामुळे आपल्या संस्कृतीला धोका निर्माण होत असल्याचा कांगावा संस्कृतीरक्षकांच्या झुंडांकडून केला जातो. ...