लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
मृत्यूच्या दाढेतून वाहनचालकांचा प्रवास - Marathi News | The journey of the driver from death stall | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मृत्यूच्या दाढेतून वाहनचालकांचा प्रवास

किवळे -विकासनगर भागातील ओढे व नाल्यावरील पुलांची रखडलेली व अद्याप सुरू न झालेल्या कामांमुळे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. ...

अकरावी प्रवेशप्रक्रिया मेअखेरीस - Marathi News | Eleventh entrance process Mayakeries | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अकरावी प्रवेशप्रक्रिया मेअखेरीस

इयत्ता दहावीची परीक्षा संपल्याने आता विद्यार्थी व पालकांना अकरावी प्रवेशाचे वेध लागले आहेत ...

चोरट्यांमुळे प्रवासी झाले हैराण - Marathi News | Heyana traveled due to thieves | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चोरट्यांमुळे प्रवासी झाले हैराण

प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या पोलीस आणि रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे आकुर्डी रेल्वे स्थानक असुरक्षित असल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली. ...

दिशा समितीची कार्यकारिणी जाहीर - Marathi News | Direction committee executive announces | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिशा समितीची कार्यकारिणी जाहीर

पुणे जिल्हाध्यक्षपदी लोकसभेचे ज्येष्ठ खासदार शिवाजीराव आढळराव आणि सह अध्यक्षपदी खासदार अमर साबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

युवक-युवतीच्या मृत्यूचे गूढ कायम - Marathi News | The death of the youth-victim continued to be a mystery | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युवक-युवतीच्या मृत्यूचे गूढ कायम

लोणावळा दुहेरी हत्याकांडातील महाविद्यालयीन युवक व युवती यांचा खून हा डोक्यात गंभीर मार लागल्याने झाला ...

विशेष सरकारी वकील नेमावा - Marathi News | Special Public Prosecutor Nemava | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विशेष सरकारी वकील नेमावा

ताथवडे येथील बालाजी महाविद्यालयात शिकणारी अश्विनी बोदकुरवार ही महाविद्यालयीन तरुणी प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झाली ...

महाविद्यालयीन विद्यार्थी असुरक्षितच - Marathi News | College students are unsafe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविद्यालयीन विद्यार्थी असुरक्षितच

हिंजवडी आयटी पार्क, तळवडे सॉफ्टवेअर पार्कमध्ये काम करणाऱ्या तरुणींवर हल्ले होण्याच्या घटना घडल्या ...

राम जन्मला गं सखे.. राम जन्मला! - Marathi News | Ram was born, Ram was born! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राम जन्मला गं सखे.. राम जन्मला!

श्रीरामाचा जन्मोत्सव (श्रीरामनवमी) पारंपरिक पद्धतीने दुपारी १२ वाजता मोठ्या उत्साहात श्रीरामाच्या जयघोषात साजरा करण्यात आला. ...

पुरंदर तालुक्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई - Marathi News | The severe shortage of drinking water in Purandhar taluka | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुरंदर तालुक्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई

पुरंदर तालुक्यात मार्च महिन्यातच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. ...