लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
जळगावात शेतक-याचा उष्माघाताने मृत्यू - Marathi News | Heavy Duty of Farmer in Jalgaon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जळगावात शेतक-याचा उष्माघाताने मृत्यू

राजेंद्र भिरूड या शेतक-याचा बुधवारी संध्याकाळी उष्माघातानं मृत्यू झाला. ते पाडसळे येथील रहिवासी होते. ...

ISIS मुंबईत अजून एक 26/11 करण्याच्या तयारीत, महाराष्ट्रात हाय अलर्ट - Marathi News | ISIS ready to make another 26/11 in Mumbai, High alert in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ISIS मुंबईत अजून एक 26/11 करण्याच्या तयारीत, महाराष्ट्रात हाय अलर्ट

गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार इसीसचे दहशतवादी समुद्रामार्गे मुंबईत प्रवेश करत हल्ला करण्याची शक्यता आहे. ...

नातीवर बलात्कार करणा-या आजोबाच्या आवळल्या मुसक्या - Marathi News | Grandfather of rape who raped his granddaughter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नातीवर बलात्कार करणा-या आजोबाच्या आवळल्या मुसक्या

आजोबानंच स्वतःच्या नातीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. चारकोप पोलीस स्टेशनमध्ये एका अल्पवयीन मुलीनं आपल्या 56 वर्षांच्या आजोबांविरोधात बलात्कार केल्याची तक्रार दाखल केलीय. ...

मुंबई विद्यापीठाचा मनोरा ढासळला - उद्धव ठाकरे - Marathi News | Mumbai University's steeple down - Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाचा मनोरा ढासळला - उद्धव ठाकरे

मुंबई विद्यापीठाच्या ढासळत्या दर्जाबाबत सामना संपादकीयमधून उद्धव ठाकरे यांनी टिप्पणी केली आहे. ...

धक्कादायक ! 999 रुपयांमध्ये मिळत होती सेक्स क्लबची मेंबरशिप - Marathi News | Shocking Sex Club's membership was getting in 999 rupees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धक्कादायक ! 999 रुपयांमध्ये मिळत होती सेक्स क्लबची मेंबरशिप

ब-याचदा ग्राहकांना स्वतःकडे आकर्षिक करण्यासाठी अनेक कंपन्या उत्पादनावर मेंबरशिप स्कीम देत असतात ...

महाराष्ट्राभिमानाचा नवा हुंकार ! सन्मान संध्येचे चौथे पर्व - Marathi News | Maharashtra proud new hunker! Fourth Festival of Honor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राभिमानाचा नवा हुंकार ! सन्मान संध्येचे चौथे पर्व

"लोकमत" समाजाला दिशा देण्याचा वसा घेतलेल्या सेवाव्रतींचा गौरव करण्याच्या संकल्पाचे चौथे पर्व यंदा साकारत आहे, ...

एटीएममध्ये रोकड टंचाई - Marathi News | Cash shortage in ATM | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एटीएममध्ये रोकड टंचाई

नोटांची टंचाई निर्माण झाल्याने मुंबईसह राज्यातील एटीएममध्ये ठणठणाट दिसत आहे. ...

शेतकरी कर्जमाफीची घोषणा नाहीच, सरकार करणार ‘योगीपॅटर्न’चा अभ्यास! - Marathi News | Farmer's loan waiver is not announced, government will study 'Yogi Pattern' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकरी कर्जमाफीची घोषणा नाहीच, सरकार करणार ‘योगीपॅटर्न’चा अभ्यास!

शेतकरी कर्जमाफीवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले असले तरी, उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीचा अभ्यास केला जाईल ...

रवींद्र गायकवाड चार्टर्ड विमानाने गेले दिल्लीत - Marathi News | Ravindra Gaikwad Chartered Airlines went to Delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रवींद्र गायकवाड चार्टर्ड विमानाने गेले दिल्लीत

शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर सर्वच विमान कंपन्यांनी बंदी घातल्यामुळे ते बुधवारी चार्टर्ड विमानाने नवी दिल्लीत गेल्याचे सांगण्यात आले. ...