केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने अचानक नियम बदलल्यामुळे महाराष्ट्रातील ३००हून अधिक सौरऊर्जा प्रकल्प अनुदानापासून वंचित राहिले आहेत. यामध्ये बहुतांश घरगुती व शाळा, ...
बांदा सटमटवाडी येथे माकडतापाच्या साथीने मृत्युमुखी पडलेल्या सात रुग्णांच्या नातेवाईकांना विशेष बाब म्हणून प्रत्येकी दोन लाख रुपयांचे अर्थसाह्य दिले जाणार आहे. ...
‘खंडणी व हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी फेटाळला. ...
अकोला- सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी कार्यरत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हजारो अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून आयकर विभागाला ठेंगा दाखविला जात आहे. ...
नागपुरात तयार करण्यात आलेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा अमेरिकेच्या ‘ब्रॅन्डीज युनिव्हर्सिटीच्या गोल्डफर्ब लायब्ररी’त बसविण्यात येणार आहे. ...
साईबाबाभक्तांसाठी खूशखबर असून पुढील महिन्यापासून शिर्डीसाठी देशांतर्गत विमानसेवा सुरू केली जाणार आहे. तर आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून शिर्डी विमानतळावर ...