लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोकण रेल्वे मार्गात पाच नवीन प्रकल्प - Marathi News | Five new projects on the Konkan Railway route | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकण रेल्वे मार्गात पाच नवीन प्रकल्प

केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने कोकण रेल्वेच्या अधिकृत शेअर समभाग (कर्जरोखे) भांडवलामध्ये ८०६.४७ कोटी रुपयांवरून ४,०००कोटी रुपये इतकी वाढ करण्यास मंजुरी दिली ...

परळमध्ये गवसला ब्रिटिशकालीन दगड - Marathi News | British stone stone in Parel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परळमध्ये गवसला ब्रिटिशकालीन दगड

पदपथ व रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्याची जोरदार मोहीम महापालिकेने हाती घेतली ...

कंत्राटी कामगार कायम होणार - Marathi News | Contract workers will continue forever | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कंत्राटी कामगार कायम होणार

मुंबई महापालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या २ हजार ७०० सफाई कामगारांना कायम सेवेत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले ...

जिल्हानिहाय एकच मंडळ स्थापन करा - Marathi News | Establish a single circle in the district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिल्हानिहाय एकच मंडळ स्थापन करा

मुंबईसाठी एकच जिल्हानिहाय मंडळ स्थापन करण्याची मागणी अखिल भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने सरकारकडे केली ...

कामगार कल्याण कर्मचाऱ्यांच्या गट विमा योजनेला मंजुरी - Marathi News | Labor Welfare Employees Group Insurance Scheme Approved | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कामगार कल्याण कर्मचाऱ्यांच्या गट विमा योजनेला मंजुरी

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातील कर्मचाऱ्यांना गट विमा योजना लागू करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली ...

दिवा स्थानकात प्रवासी संख्येचा ‘विस्फोट’ - Marathi News | 'Explosion' of passenger number in Diva station | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिवा स्थानकात प्रवासी संख्येचा ‘विस्फोट’

अनधिकृत बांधकामे आणि आंदोलने यामुळे सतत चर्चेत राहिलेले दिवा आता पुन्हा चर्चेत आले आहे ...

बाऊन्सर हत्याप्रकरणातील सूत्रधार ‘जॉन’च - Marathi News | Bouncer's murder mastermind 'John' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाऊन्सर हत्याप्रकरणातील सूत्रधार ‘जॉन’च

बाऊन्सर विक्की शर्माच्या हत्याप्रकरणामागचा मुख्य सूत्रधार मुंबई गुन्हे शाखेने बेड्या ठोकलेला जॉन अ‍ॅग्नोलो असल्याचे तपासात समोर आले ...

मनोरुग्णालयांचे आधुनिकीकरण गरजेचे - दीपक सावंत - Marathi News | Modernization of psychiatry needs - Deepak Sawant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोरुग्णालयांचे आधुनिकीकरण गरजेचे - दीपक सावंत

आरोग्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, ‘चला बोलू या... नैराश्य टाळू या’ या उपक्रमाच्या माध्यमातून जीवनातील नैराश्य घालविण्यासाठी मदत होणार आहे. ...

बंद पडलेल्या दुग्धशाळा पुन्हा सुरू करा - Marathi News | Restart the closed dairies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बंद पडलेल्या दुग्धशाळा पुन्हा सुरू करा

वरळी येथील दुग्धशाळेतील नवीन मशिनरी २00५ पासून बंद तर मातृदुग्धशाळा, कुर्ला ही किरकोळ कारणास्तव तीन वर्षांपासून बंद आहे ...