लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
बारामती नगरपालिकेला तब्बल सव्वा कोटीचा दंड - Marathi News | Baramati municipal corporation gets penalty of Rs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामती नगरपालिकेला तब्बल सव्वा कोटीचा दंड

पाणी साठवण तलावात नीरा डावा कालव्यातून पाणी घेताना ‘इलेक्ट्रॉनिक वॉटर मीटर’ न बसवल्याचा चांगलाच झटका नगरपालिकेला बसला आहे. ...

पुरंदर उपसा योजनेतून गळती - Marathi News | Leakage through Purandar Upasam Yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुरंदर उपसा योजनेतून गळती

पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या एअरव्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात गळती होत असून दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे ...

दिव्यांग प्रमाणपत्र उपजिल्हा रुग्णालयात देणार - Marathi News | The Divyang certificate will be given to the sub-district hospital | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिव्यांग प्रमाणपत्र उपजिल्हा रुग्णालयात देणार

स्थानिक स्वराज्य संस्थांनी ३ टक्के निधी खर्च करण्यास दिरंगाई केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. ...

दूधगंगा संघ पुन्हा बंद पडले - Marathi News | The Milk Sangha Sangh fell again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दूधगंगा संघ पुन्हा बंद पडले

कामगारांचा तीन महिन्यांचा पगार रखडला असल्याने कामगारांनी ठिय्या आंदोलनास सुरुवात केली ...

बिबट्याचा शेतमजूरावर हल्ला - Marathi News | Dangerous attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बिबट्याचा शेतमजूरावर हल्ला

वढु बुद्रुक (ता. शिरूर) येथे पहाटे शेतमजूर झोपेत असताना बिबट्याने हल्ला केला ...

जिल्ह्यात महिलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढतेय - Marathi News | Increasing the number of cancer in women in the district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिल्ह्यात महिलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढतेय

शहरीकरणामुळे बदलेली लाईफ स्टाईल, शेतांमध्ये रासायनिक खतांचा वाढता वापर, स्वच्छता यामुळे पुणे जिल्ह्यात महिला जीवघेण्या कॅन्सर आजाराच्या विळख्यात जखडू लागल्या आहेत ...

मदतीला धावणारे समस्यांच्या विळख्यात - Marathi News | Recognizing Problems That Help | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मदतीला धावणारे समस्यांच्या विळख्यात

विजेच्या तारेत पक्षी अडकला, इतकेच काय पण घरात साप जरी दिसला तर सर्वांत आधी हाक दिली जाते, ती अग्निशामक दलाला ...

अतिक्रमण खात्याला जाग - Marathi News | The encroachment account awakens | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अतिक्रमण खात्याला जाग

महापालिकेच्या गेले अनेक महिने थंड असलेल्या अतिक्रमण विभागाला अखेर जाग आली. ...

परिवहन विभाग अधिकाऱ्यांच्या बदल्या - Marathi News | Transportation Department Officials | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परिवहन विभाग अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यातील परिवहन विभागातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि मोटार वाहन निरीक्षकांच्या शुक्रवारी बदल्या करण्यात आल्या. ...