Maharashtra (Marathi News) प्रेम केले म्हणून गावपुढाऱ्यांनी जातपंचायत बोलावून एका तरुणाला रात्रभर डांबून ठेवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार दापोली तालुक्यात घडला आहे ...
: पुरेसे संख्याबळ नसताना राष्ट्रपतीपदाचे स्वप्न पाहणे योग्य ठरणार नाही, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांशी समन्वय ठेवला तर ...
अहमदनगर महामार्गावरील ढोरेगाव शिवारात खासगी बसच्या सीटखालील प्लायवूड निखळल्याने बहीण व भावाचा बसच्या चाकात अडकून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. ...
सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यासारखी सध्या राज्याची आर्थिक स्थिती नाही. त्यामुळे ज्यांना कर्जमाफी दिल्याशिवाय उभेच राहता येत नाही ...
टायर फुटल्याने भरधाव जीप स्कूल व्हॅनला धडकून बदनापूर मतदारसंघातील भाजपाचे आ. नारायण कुचे यांच्यासह पाचजण जखमी झाले. ...
दारू पिऊन महिलांची छेडछाड करणाऱ्या गुन्हेगाराला सात ते दहा वर्षे कठोर कारावासाची शिक्षा आणि ५ लाखांपर्यंत दंडाची तरतूद नवीन दारूबंदी कायद्यामध्ये केली आहे ...
आंतरराष्ट्रीय स्तरावर आॅनलाइन गुंतवणूक करणाऱ्या वन कॉईन कंपनीच्या अठरा एजंटांना पोलिसांनी अटक केली आहे. ...
आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीसाठी जी.व्ही.के. कंपनीची निविदा ग्राह्य धरण्यात आली आहे. ...
एकतर्फी प्रेमातून एका विवाहित महिलेची युवकाने घरात घुसून निर्घृण हत्या केली. सोमवारी दुपारी दिव्यात हा थरार घडला. ...
वसमत तालुक्यातील बोराळा येथे पुन्हा मुलगीच झाली म्हणून पित्याने अवघ्या १० दिवसांच्या चिमुरडीस विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ...