लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
खारपाण पट्ट्यासाठी पाच हजार कोटींचा प्रकल्‍प - Marathi News | Five thousand crores project for saline strips | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खारपाण पट्ट्यासाठी पाच हजार कोटींचा प्रकल्‍प

खारपाण पट्टा क्षेत्रातील जमिनीची सुधारणा करण्यासाठी राज्यशासन पाच हजार कोटी रूपयांचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे, अशी माहितीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...

अर्णब गोस्वामींचा धमाकेदार कमबॅक, पहिल्याच शोमध्ये लालू प्रसाद यादव टार्गेट - Marathi News | Arunab Goswami's Explosive Comeback, in the first show Lalu Prasad Yadav Target | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अर्णब गोस्वामींचा धमाकेदार कमबॅक, पहिल्याच शोमध्ये लालू प्रसाद यादव टार्गेट

आपल्या आक्रमक शैलीमुळे प्रसिद्ध असलेले पत्रकार व टाइम्स नाऊ (TIMES NOW) या वृत्तवाहिनेचे माजी संपादक अर्णब गोस्वामी यांनी "रिपब्लिक" या नवीन वृत्तवाहिनीद्वारे धमाकेदार कमबॅक केले आहे. ...

पक्षबांधणी मोहीमेसाठी उद्धव ठाकरे लोणावळ्यात - Marathi News | Uddhav Thackeray for Liberal campaign in Lonavala | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्षबांधणी मोहीमेसाठी उद्धव ठाकरे लोणावळ्यात

शिवसेना संघटना बांधणीसाठी शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्रभर शिवसंपर्क मोहीम सुरू करण्यात आली आहे. ...

मराठवाडा-विदर्भात गारपिटीसह पावसाची शक्यता - Marathi News | Marathwada-Vidarbha hailstorm with possibility of rain | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठवाडा-विदर्भात गारपिटीसह पावसाची शक्यता

मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी गारपिटीसह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. ...

पुण्यात ट्रक-टँकरच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, 6 जण जखमी - Marathi News | Two people were killed and six others injured in a truck-tanker accident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ट्रक-टँकरच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, 6 जण जखमी

पुणे-सोलापूर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झालेत. ...

माजी मंत्री विजयकुमार गावितांवर भ्रष्टाचाराचा ठपका - Marathi News | Corruption of former minister Vijaykumar Gavit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माजी मंत्री विजयकुमार गावितांवर भ्रष्टाचाराचा ठपका

आदिवासी विकास योजनांमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे राज्य सरकारने नियुक्त केलेल्या एम.जी. गायकवाड चौकशी ...

स्वच्छ शहरांच्या रेटींगमध्येही EVMप्रमाणे घोटाळा नसेल कशावरून? - उद्धव ठाकरे - Marathi News | How does the scam like the EVM in the clean city's rating? - Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वच्छ शहरांच्या रेटींगमध्येही EVMप्रमाणे घोटाळा नसेल कशावरून? - उद्धव ठाकरे

महागाईपासून दहशतवादापर्यंत, शेतक-यांच्या आत्महत्यांपासून बेरोजगारीपर्यंत काहीच कमी झाले नसले तरी देशात सर्वत्र भाजपाचा विजय होतोच आहे, असा खरमरीत टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपाला हाणला आहे. ...

ऊन्हाचा फटका पक्ष्यांना - Marathi News | Sweeping birds | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऊन्हाचा फटका पक्ष्यांना

राज्यासह मुंबईच्या कमाल तापमानात चढ-उतार नोंदवण्यात येत असून, वातावरणात बदलही होत आहेत. ढगाळ हवामानासह ...

पोलिसांच्या ‘आठ तास सेवे’ची वर्षपूर्ती - Marathi News | Eight hours of police service year | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलिसांच्या ‘आठ तास सेवे’ची वर्षपूर्ती

देवनार पोलीस ठाण्यापासून सुरुवात केलेल्या पोलिसांच्या ८ तास सेवेला एक वर्षपूर्ण झाले आहे. वर्षभरात पोलिसांना ८ तास सेवेचा ...