लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
नफेखोरी करणाऱ्या शिक्षण संस्थांना वटणीवर आणणार : विनोद तावडे - Marathi News | Vinod Tawde will introduce profitable educational institutions on its behalf: Vinod Tawde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नफेखोरी करणाऱ्या शिक्षण संस्थांना वटणीवर आणणार : विनोद तावडे

विद्यमान शुल्क नियंत्रण कायद्यात लवकरच सुधारणा करण्यात येईल तसेच कोणत्याही शाळांना अथवा शिक्षण संस्थांना नफेखोरी करु देणार नाही. ...

शिवसेना पक्षप्रमुखांनी जाणून घेतल्या शेतक-यांच्या व्यथा! - Marathi News | Shivsena party chiefs learned the misery of the farmers! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना पक्षप्रमुखांनी जाणून घेतल्या शेतक-यांच्या व्यथा!

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी अकोल्यात दाखल होऊन जिल्ह्यातील शेतकºयांच्या व्यथा व समस्या जाणून घेतल्या. ...

मुंबईकरांनी घेतला झिरो शॅडो डेचा अनुभव - Marathi News | Mumbaikars took the experience of Ziro Shadow Day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईकरांनी घेतला झिरो शॅडो डेचा अनुभव

माणसाच्या कायम सोबत असलेली सावलीही त्याच्यापासून काळी वेळासाठी लुप्त झाली होती. ...

पुन्हा धनंजय मुंडेंकडून पंकजा पराभूत - Marathi News | Pankaja again defeated Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुन्हा धनंजय मुंडेंकडून पंकजा पराभूत

परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा धनजंय मुंडेंनी बाजी मारली असून, राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना पराभवाचा धक्का दिला आहे. ...

नाशिकमध्ये पूररेषेचा प्रश्न कायम - Marathi News | The problem of Purrishash continued in Nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकमध्ये पूररेषेचा प्रश्न कायम

नाशिक नदीकाठचे शहर म्हणून पुराचा धोका येणे नवीन नाही. मात्र, सध्या नदीपात्राभोवती झालेली बांधकामे, त्यामुळे पात्राचा झालेला संकोच याबाबी पुरासाठी कारणीभूत ठरतात. ...

सोशल मीडिया बनले तरूणाचे रोजगाराचे साधन - Marathi News | Social Media became a livelihood tool for the youth | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोशल मीडिया बनले तरूणाचे रोजगाराचे साधन

गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियामुळे माहितीच्या जगात क्रांती झाली आहे. काही सेकंदात माहितीची आदान-प्रदान होत असते. ...

शरीरसंबंधास नकार दिल्याने मित्राच्या पत्नीचा खून - Marathi News | Mitra's wife murdered by refusing body | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरीरसंबंधास नकार दिल्याने मित्राच्या पत्नीचा खून

मित्राच्या पत्नीने शरीरसंबंधास नकार दिल्याने तिचा गळा चिरून हत्या करणाऱ्या नराधमाला कुलाबा पोलिसांनी अटक केली आहे. ...

आम्हालाही न्याय हवाय... पीडित पुरुषांची मागणी - Marathi News | We want justice too ... The demand of the victim men | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्हालाही न्याय हवाय... पीडित पुरुषांची मागणी

नवरा काय तर फिरायलाच नेत नाही... तो माझे ऐकतच नाही... मला तुझ्या आईवडिलांबरोबर राहायचे नाही... ...

परिवहन विभागाला मिळणार १७४ गाड्या - Marathi News | 174 trains to be provided by Transport Department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परिवहन विभागाला मिळणार १७४ गाड्या

राज्य परिवहन विभागातील (आरटीओ) अधिकाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. कार्यालयीन कामासाठी वापरण्यात येणारी वाहने बदलण्यात येणार असून ...