लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
कॉर्पोरेट वकील गडकरविरुद्धचा खटला सालियन चालविणार - Marathi News | Corporate lawyer Gadkari's case will run for Salyan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कॉर्पोरेट वकील गडकरविरुद्धचा खटला सालियन चालविणार

कॉर्पोरेट वकील जान्हवी गडकरविरुद्धच्या ‘ड्रंक अ‍ॅण्ड हिट’ खटल्याची सुनावणी लवकरच सत्र न्यायालयात सुरू होईल. ...

भांडारकर प्रकरणी प्रीती जैनचे अपील हायकोर्टाने करून घेतले दाखल - Marathi News | Bhandarkar case filed with the High Court of Appeal love jainace | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भांडारकर प्रकरणी प्रीती जैनचे अपील हायकोर्टाने करून घेतले दाखल

मधुर भांडारकरच्या हत्येची सुपारी दिल्याबद्दल सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला मॉडेल प्रीती जैनने उच्च न्यायालयात आव्हान दिले ...

कर्मचारी वेतनवाढीचा टायर पंक्चर - Marathi News | Employee wage tire ration | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्मचारी वेतनवाढीचा टायर पंक्चर

कर्मचाऱ्यांच्या पदनिहाय वेतनवाढीला एसटी प्रशासन तयार आहे. ...

उमरेड येथे होणार दिवाणी न्यायालय - Marathi News | Umarad will be the Civil Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उमरेड येथे होणार दिवाणी न्यायालय

दिवाणी न्यायालय स्थापन करण्यासह Þ१९ पदांची निर्मिती करण्यास बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. ...

कोकण आयुक्तपदी जगदीश पाटील रुजू - Marathi News | Jagdish Patil, the Konkan Commissioner | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकण आयुक्तपदी जगदीश पाटील रुजू

कोकण विभागीय महसूल आयुक्तपदी डॉ. जगदीश पाटील यांची नियुक्ती झाली आहे. ...

वैद्यकीय महाविद्यालयांतील १७ पदे होणार नियमित - Marathi News | Medical colleges will have 17 posts regular | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वैद्यकीय महाविद्यालयांतील १७ पदे होणार नियमित

तात्पुरत्या नियुक्तीने कार्यरत १७ पात्र उमेदवारांच्या सेवा नियमित करण्यास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. ...

विमानतळाच्या निविदेला लालफितीचा विळखा - Marathi News | Rediff on the airport ticket | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विमानतळाच्या निविदेला लालफितीचा विळखा

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीचा ठेका जी.व्ही.के. कंपनीला देण्यात आला आहे ...

एटीएम नंबरसाठी महिलांना धमक्या - Marathi News | Threat to women for ATM number | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एटीएम नंबरसाठी महिलांना धमक्या

बँकेचा एटीएम नंबर मागण्यासाठी महिलांना अनोळखी इसमाकडून मोबाईलवर धमक्या दिल्या जात आहेत. ...

नवी मुंबईत बाजार समितीत भाजीपाल्याचे भाव गडगडले - Marathi News | The price of vegetables in the market committee in Navi Mumbai has collapsed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवी मुंबईत बाजार समितीत भाजीपाल्याचे भाव गडगडले

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी तब्बल ६५७ ट्रक, टेंपोची आवक झाली. ...