Maharashtra (Marathi News) शीतपेयाच्या बाटलीत गुंगीचे औषध टाकून अंबरनाथ येथील एका वीसवर्षीय तरुणीवर ठाण्याच्या चिरागनगर येथील... ...
राज्य शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नसल्याचा आरोप करत शिवसेनेतर्फे ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. ...
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजूनही सुरूच आहे. संकेतस्थळावर डेटा अपलोड झाला नसल्यामुळे अकरावी प्रवेशाची पहिली यादी अजूनही जाहीर झालेली नाही. ...
माधवनगर रस्त्यावरील लक्ष्मीनगर येथील सल्लाउद्दीन खान यांच्या घराच्या दुस-या मजल्यावरील सूत गोदामास भीषण आग लागली. ...
‘सावळ्या, लई गुणी! पंधरा वर्षात त्याच्या जोडीचा साथीदारच मिळाला नाही,’ असे सांगणाºया कवलापूर... ...
इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, तैवान आणइ इटालीमध्ये स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात तीन दिवसांची भरपगारी रजा देण्यात येते. ...
भारत व चीनच्या तणावाच्या पाश्र्वभूमीवर जळगावात नगरसेवकाकडून जनजागृतीपर पत्रकाचे वाटप; गोलाणी मार्केट मोबाईल व्यापारी असोसिएशनने केला चायना मोबाईल विक्री न करण्याचा संकल्प ...
ऑनलाइन लोकमत पुणे, दि. 10 - पुण्यातील टिळक रस्त्यावरील कॉम्पुटरच्या दुकानाला आग लागल्याची घटना घडली असून अग्निशामक दलाच्या कर्मचाºयांनी ... ...