लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
शहर काँग्रेसची आज तातडीची बैठक - Marathi News | Emergency meeting of city Congress today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शहर काँग्रेसची आज तातडीची बैठक

नेत्यांच्या स्वहिताने काँग्रेस रसातळाला’ या सोमवारच्या ‘लोकमत’मधील वृत्ताने काँग्रेसच्या वर्तुळात आज खळबळ उडाली. ...

धरणक्षेत्रात पावसाची विश्रांती - Marathi News | Rainfall in the reservoir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धरणक्षेत्रात पावसाची विश्रांती

दहा-पंधरा दिवसांपासून जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे. ...

वीस शेतकरी ऊसलागवडीपासून वंचित - Marathi News | Twenty farmers deprived from Ushalagavadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वीस शेतकरी ऊसलागवडीपासून वंचित

वाणेवाडी अंतर्गत येणाऱ्या मळशी या ठिकाणच्या वीस शेतकऱ्यांना ३५ ते ४० एकर अडसाली ऊसलागवडीपासून वंचित राहावे लागले आहे. ...

मिरवणुकीत धक्का लागल्याच्या कारणावरून बेदम मारहाण - Marathi News | Due to the ruckus in the procession, the drunken assault | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मिरवणुकीत धक्का लागल्याच्या कारणावरून बेदम मारहाण

हवेली तालुक्यातील तानाजीनगर (आर्वी) येथे बेंदराच्या मिरवणुकीत नाचत असताना धक्का लागल्याच्या कारणावरून लाथा-बुक्क्या, चाकूने मारहाण केली़ ...

लिंगाळीला दोन गटांत जबरी मारहाण - Marathi News | Leander is beaten in two groups | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लिंगाळीला दोन गटांत जबरी मारहाण

हॉटेलजवळ झालेल्या मारहाणीत चौघेजण जखमी झाले असल्याची माहिती ठाणे अंमलदार दत्तात्रय माने यांनी दिली. ...

कृषी संघटनेचे काम बंद आंदोलन - Marathi News | The agitation of the agricultural organization stopped movement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कृषी संघटनेचे काम बंद आंदोलन

प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेच्या वतीने मावळ तालुक्यात काम बंद आंदोलन सोमवारपासून सुरू केले आहे. ...

मुख्यालयात येणाऱ्या शिक्षकांवर कारवाई - Marathi News | Action on teachers coming to the headquarters | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यालयात येणाऱ्या शिक्षकांवर कारवाई

ग्रामीण भागातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांची वैयक्तिक कामे ही आपल्या तालुका पातळीवर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी करावी. ...

ग्रामपंचायती होणार मालामाल - Marathi News | Gram Panchayat will be held | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ग्रामपंचायती होणार मालामाल

ग्रामपंचायतीने त्यांच्या हद्दीमधील इमारतीच्या नोंदी राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे करण्याचे काम सुरू आहे. ...

कॅन्टोन्मेंट बोर्डाची मतदारयादी सदोष - Marathi News | Cantonment Board's Electoral Dissolution | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कॅन्टोन्मेंट बोर्डाची मतदारयादी सदोष

पत्ता ढोबळपद्धतीने, अर्धवट लिहिलेला तसेच काही नावांपुढे पत्ताच नसल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत उघड झाला ...