लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
नव्या रिक्षा उभ्या राहणार कुठे? - Marathi News | Where will the new autorickshaw stand? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नव्या रिक्षा उभ्या राहणार कुठे?

शहरातील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर असताना नवीन वाहने शहरात येणे धोकदायक आहे ...

कायस्थ प्रभू फूड फेस्टिव्हलमध्येच अडकून पडलेत - Marathi News | Kayastha Prabhu was caught in the Food Festival | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कायस्थ प्रभू फूड फेस्टिव्हलमध्येच अडकून पडलेत

कायस्थांचा इतिहास लेखणी आणि तलवार दोन्ही सांभाळण्याचा आहे. ...

राज्य सरकारचा ‘नो रिप्लाय’ - Marathi News | State Government's 'no reply' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकारचा ‘नो रिप्लाय’

केडीएमसीतून २७ गावे वगळण्यासंदर्भात ३० जूनपर्यंत कालबद्ध कार्यक्रम सादर करावा, असे आदेश उच्च न्यायालयाने ७ जूनला सुनावणीदरम्यान राज्य सरकारला दिले होते. ...

गुंगीचे औषध देऊन अत्याचार करणारा मोकाट - Marathi News | Torture | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुंगीचे औषध देऊन अत्याचार करणारा मोकाट

शीतपेयाच्या बाटलीत गुंगीचे औषध टाकून अंबरनाथ येथील एका २० वर्षीय विवाहितेवर अत्याचार करणारा विशाल पवार (२५) हा अद्यापही वर्तकनगर पोलिसांच्या हाती लागलेला नाही. ...

सा.बां.चे दुर्लक्ष रहिवाशांच्या जीवावर - Marathi News | The lives of ignorant residents of SA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सा.बां.चे दुर्लक्ष रहिवाशांच्या जीवावर

झाडे कोसळण्याच्या घटना घडत असताना बारा बंगल्यातील इंद्रायणी बंगल्याच्या आवारात असलेल्या एका घरावर झाड कोसळून घराचे मोठे नुकसान झाले ...

शहर अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार? - Marathi News | Will the city be elected for president? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शहर अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार?

शहर कार्यकारिणी बरखास्त करुन स्थानिक पातळीवर निवडणुका घेऊन शहर अध्यक्षासह इतर पदाधिकाऱ्यांची निवड केली जाणार असल्याची माहिती कॉंग्रेस सूत्रांनी दिली. ...

स्कूटरच्या डिक्कीतून दारूची वाहतूक - Marathi News | Alcohol transport from scooter trunk | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्कूटरच्या डिक्कीतून दारूची वाहतूक

दोन स्कूटरमधून गावठी दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या महेश चौधरी (रा. बदलापूर) याला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे भरारी-१ च्या पथकाने मंगळवारी रात्री अटक केली ...

शास्तीकराची अद्यापही दुप्पट वसुली - Marathi News | Judge's recovery still doubled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शास्तीकराची अद्यापही दुप्पट वसुली

महापालिका निवडणुकीच्या काळात शास्ती रद्द झाल्याचा दावा करून शिवसेना व भाजपाने दिव्यात पेढे वाटले होते ...

तीन नगरसेवकांत आता दोन गट - Marathi News | Three corporators now have two groups | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तीन नगरसेवकांत आता दोन गट

महापालिका निवडणुकीत नगरसेवकांची संख्या १७ वरुन जेमतेम ३वर घसरलेल्या काँग्रेस पक्षाची स्थिती अत्यंत बिकट आहे ...