नोटाबंदीच्या काळात अनेक व्यापाºयांनी जुन्या नोटा बदलविण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला. काही व्यापाºयांमार्फत नक्षलवाद्यांनी आपल्याकडील जुन्या नोटा बँकांमध्ये जमा केल्या ...
सुरेंद्र राऊत यवतमाळ : सरकारी रुग्णालयात राष्टÑीय स्वास्थ्य विमा योजनेच्या नावाखाली दुकानदारी थाटून रुग्णांची लुबाडणूक करण्याचा प्रकार ‘लोकमत’मुळे उघडकीस आला. गत १८ दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकाराबाबत अधिष्ठात्यांसह रुग्णालय प्रशासन अनभिज्ञ असल ...
सातारा : उद्योजकाच्या हत्येचा प्रयत्न तसेच खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात मंगळवारी सकाळी ९ वाजता स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खा. उदयनराजे भोसले अवघ्या सात तासांत बाहेरही आले. सकाळी दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंत ...
कळवा घोलाईनगर येथील महिलेवर झालेल्या कथित सामूहिक बलात्काराचा गुन्हा रद्द करण्याची शिफारस न्यायालयाकडे केली जाणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाºयाने ‘लोकमत’ला दिली. ...
राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या नियम, निकष आणि अटींवरून विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात या विषयावर उपस्थित झालेल्या चर्चेत ...
अधिवेशन काळात अधिकाºयांनी मुख्यालय सोडू नये, ज्या विभागाची चर्चा सुरु आहे त्या विभागाच्या सचिवांनी व वरिष्ठांनी अधिकाºयांच्या गॅलरीत हजर रहावे अशा सूचना असतानाही... ...
माझा दाऊदशी, त्याच्या बायकोशी संबंध जोडणारा मनीष भंगाळे बोगस असल्याचे उघड झाले, त्याला अटकही झाली पण राज्यात स्वतंत्र सायबर कायदाच नसल्याने पळवाटांचा आधार घेत तो जामिनावर सुटला ...
विशेष प्रतिनिधीमुंबई : वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये बेकायदा बांधकाम करणाºया ‘वोक एक्स्प्रेस’ हे रेस्टॉरंट चालविणाºया कंपनीचे पीयूष बोंगीरवार साहेब हे एक संचालक आहेत, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले. या रेस्टॉरं ...