कमी पेट्रोल देऊन ग्राहकांची फसवणूक करणाºया राज्यभरातील पेट्रोलपंपांविरुद्ध ठाणे पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईस एक महिना पूर्ण झाला. यात एकूण १४१ पंपांवर छापे टाकून ८२ घोटाळेबाज पंपांना पोलिसांनी सील ठोकले. ...
दोनशे रुपयांच्या वादातून दोघांचे दगडाने डोके ठेचून हत्या केल्याचा प्रकार ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे येथील पुलाखाली घडला आहे. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या तिसºया साथीदाराचा शोध घेऊन अटक केली आहे ...
मांढरदेव येथे देवदर्शनासाठी आलेल्या बारामतीमधील एका युवकाचा विषबाधा झाल्याने रुग्णालयात उपाचारादरम्यान मृत्यू झाला. स्वप्नील विष्णू चव्हाण असे त्याचे नाव आहे. ...
सरकारी आणि निमसरकारी नोकºयांमध्ये सर्व पातळ््यांवर मागास वर्गांसाठी ३३ टक्के राखीव जागा ठेवण्याचा राज्य शासनाचा १३ वर्षांपूर्वीचा शासन निर्णय (जीआर) मुंबई उच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरवून रद्द केल्याने, या काळात हजारो कर्मचाºयांना दिल्या गेलेल्या बढत ...
कºहाड तालुक्यातील गोळेश्वर येथे स्वर्गीय पैलवान खाशाबा जाधव कुस्ती संकुल लवकर उभे केले जाईल,’ असे आश्वासन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिले. ‘लोकमत’ने नियोजित संकुलाच्या रखडलेल्या प्रस्तावाविषयी दोन ...
टोमॅटोपाठोपाठ जिल्ह्यातील बाजार समितीत चांगल्या प्रतीच्या कांद्याला बुधवारी १,०५० ते १,२२० रुपये प्रतिक्विंटल, तर सरासरी ९७० रुपये बाजारभाव मिळाला. सप्टेंबरमध्ये नवे पीक येईपर्यंत कांदा चांगलाच भाव खाण्याची चिन्हे आहेत. ...
राज्य सरकारने कर्जमाफीसाठी पात्र असणाºया शेतकºयांना आॅनलाइन अर्ज भरण्यास सांगितले खरे, पण हे संकेतस्थळ गेले तीन दिवस ‘आॅफ’च राहिल्याने, शेतकºयांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ...
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र सप्तश्रृंग गडावरील देवीचे दर्शन सुलभ व्हावे, यासाठी फनिक्युलर ट्रॉलीचे काम प्रगतिपथावर सुरू आहे. मात्र, सोशल मीडियावर चुकीची माहिती व ट्रॉलीच्या चाचणीचा व्हिडीओ अज्ञातांनी व्हायरल केल्याने, अचानक भाविक ...