बारामतीहून मांढरदेव येथे देवदर्शनासाठी आलेल्या चव्हाण कुटुंबीयांना घरातील विष्णू नारायण चव्हाण (वय ४७, रा. श्रीरामनगर, बारामती) या कुटुंबप्रमुखानेच विष दिल्याचे समोर आले ...
आघाडी सरकारच्या काळात २००८, २००९ मध्ये देण्यात आलेल्या कर्जमाफीचा काही रेकॉर्डच सापडत नसल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केला ...
महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांना पक्षांतरबंदी कायद्यान्वये अपात्र ठरविण्यात आले तर त्याविरुद्ध राज्य शासनाकडे दाद मागता येईल, अशी तरतूद असलेले विधेयक विधानसभेत आज एकमताने मंजूर करण्यात आले. ...
पुणे जिल्ह्यातील सिंहगड किल्ल्याच्या घाट रस्त्यावरून विधानसभेत गुरुवारी चांगलाच गदारोळ झाला. अजित पवार, दिलीप वळसे पाटील, पतंगराव कदम यांनी हा प्रश्न लावून धरला. ...
गेली काही वर्षे प्रलंबित असलेली मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती लवकरात लवकर देण्यात येईल. सुमारे दोन लाख ८५ हजार अर्ज प्रलंबित होते. ही सर्व प्रकरणे निकाली लावून शिष्यवृत्तीची सर्व रक्कम देण्यात येईल. ...
सत्ताधारी पक्षांना राजकीय फायदा पोहोचविण्यासाठी एखाद्या कायद्यात बदल करणे चुकीचे असून या नवीन कायद्याद्वारे विरोधी पक्षांना नामोहरम करण्याचा डाव सरकार करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केला. ...
सरकारने राज्यातील शेतकºयांची दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु अद्यापही शेतकºयांना या कर्जमाफीचा लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे. ...
परळ येथील हाफकिन संस्थेची पाच एकर जागा टाटा मेमोरियल सेंटरच्या बाल व महिला कॅन्सर रुग्णालय आणि रेडीओ थेरपी सेंटरसाठी देण्यात आली आहे. राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प असून, हा प्रकल्प सुरू करण्यासाठीची आणखी पाच वर्षे मुदत वाढविण्यात देण्यात येई ...
गर्ल्स हॉस्टेलचा शोध सुरू असतानाच एलटी मार्गच्या जमुना इमारतीची माहिती हाती लागली. १९१९ सालची ही जीर्ण इमारत. घराच्या शोधात याच इमारतीच्या प्रवेशद्वारावरचा केअर टेकर चौथ्या मजल्यावरील प्रशस्त हॉस्टेलची माहिती देतो ...