महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी आरोपी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी जामिनासाठी विशेष ‘पीएलएमए’ (प्रीव्हेन्शन आॅफ मनी लाँड्रिंग अॅक्ट) न्यायालयात अर्ज केला आहे. ...
दिवसेंदिवस बोगस डॉक्टरांचे प्रमाण वाढते आहे. याचा फटका बºयाच रुग्णांना बसत आहे. या बोगस डॉक्टरांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी सरकारी यंत्रणेसह आता इंडियन मेडिकल असोसिएशननेही पुढाकार घेतला आहे ...
शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने मुंबई विद्यापीठातील उत्तरपत्रिका तपासण्यास गुरुवारपासून सुरुवात केली. त्यासाठी ३५० प्राध्यापक आणि एक हजार संगणक उपलब्ध करण्यात आले आहेत. ...
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील मांडवा व रेवस, उरण तालुक्यातील घारापुरी-एलिफंटा आणि मोरा या चार बंदरांवर मुंबईतील गेटवे आॅफ इंडिया व भाऊचा धक्का येथून मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक होते. ...
उदयनराजे गुन्ह्याप्रकरणी भाजपचे डॉ. दिलीप येळगावकर यांनी राष्ट्रवादीच्या रामराजेंवर टीका केल्यानंतर थेट अमित शहा अन् देवेंद्र फडणवीस यांच्या नावांचा उल्लेख करीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी भाजपवर पलटवार केला आहे ...
भारती विद्यापीठाच्या सांगली येथील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने ३० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरानजीक १२ किलोमीटरवर अत्याधुनिक सुविधांसह महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळामार्फत (एमआयडीसी) टेक्स्टाईल पार्क उभारण्यात येणार आहे ...
अन्य राज्यात मागणी वाढल्याने येथील बाजारपेठेत कांद्याला बुधवारच्या तुलनेत गुरुवारी कमाल भावात २५१ रुपयांची तेजी येऊन १४५१ रुपये प्रतिक्विंटल हा हंगामातील सर्वाधिक भाव जाहीर झाला. ...