महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने छापलेल्या नववीच्या पुस्तकामध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या बोफोर्स घोटाळ्याचा उल्लेख करण्यात आला आहे. ...
बॉलिवूडमधील खिलाडी अक्षय कुमारनं खासगी आयुष्यातील एका मोठी गोष्ट सर्वांसमोर उघड केली आहे. ''लहानपणी मीदेखील नकोसा स्पर्श अनुभवला आहे'', असे अक्षय कुमारने सांगितले आहे. ...
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी टॅक्सीमध्ये जीपीएस यंत्रणा अनिवार्य करणार असल्याचे राज्य सरकारने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले आहे. ...
मुंबई, दि. 28- मधूर भांडारकर दिग्दर्शित इंदू सरकार हा सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गुरूवारी सुप्रीम कोर्टाने सिनेमा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा केला असला तरीसुद्धा सिनेमाच्या मार्गातील अडचणी काही दूर होत नाही आहेत. शुक्रवारी सकाळी सिनेमा प्रद ...
जिंतूर तालुक्याच्या बोरी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत पीक विमा स्वीकारला जात नसल्याच्या निषेधार्थ शेतकºयांनी गुरुवारी परभणी-जिंतूर महामार्गावर रास्तारोको केला. ...
ज्यांच्या कर्जाचे पुनर्गठन झाले आहे अशा शेतक-यांचे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत केली. ...