चतुर्थ श्रेणी कामगार भरती घोटाळ्यातील प्रथम श्रेणीतील सरकारी कर्मचाºयावर कारवाई करण्यास गेली चार वर्षे सरकार दिरंगाई करत असल्याने, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला शुक्रवारी धारेवर धरले ...
१ जुलैपासून लागू झालेल्या वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीमध्ये औषधांच्या किमतीवरून फसवणूक होत असल्याच्या तक्रारी, नॅशनल फार्मास्युटिकल्स प्रायसिंग आॅथॉरिटीकडे आल्या होत्या ...
देशात अपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी चांगले चालक महत्त्वाचे आहेत. त्याकरिता नवे दोन हजार ड्रायव्हिंग सेंटर सुरू केले जाणार असून, त्याची अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार असल्याचे केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. ...
मराठवाड्यात पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगामातील पीक विमा भरण्यासाठी शेतकºयांची दमछाक होत आहे. दिवस-दिवस रांगेत उभे राहूनही विमा भरला जात नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. ...
नाल्यावर दोन वर्षांपूर्वी बांधलेल्या सिमेंटच्या छोट्या पुलाचे बिल न मिळाल्याने संतापलेल्या कंत्राटदाराने स्वत:च पूल तोडल्याचा प्रकार पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथे घडला. ...