जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून बल्लारपूर पंचायत समिती अंतर्गत महिला बचत गटाचे २४ जुलै ते ८ आॅगस्ट दरम्यान निवासी प्रशिक्षण शिबिर गिलबिली येथे आयोजित करण्यात आले. ...
शिक्षिकेच्या मोबाइलच्या व्हॉटस् अॅपवर अश्लील मेसेज आणि ब्ल्यू फिल्म पाठविणाऱ्या दोन कामगारांना छावणी पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. यातील एकाला उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमळा येथून, तर दुसऱ्याला बजाजनगरातून ताब्यात घेण्यात आले. ...
अड्याळमध्ये सध्या पिण्याचे शुद्ध पाणी मिळणे कठिण तर आहेच परंतु येथील शेकडो शेतकºयांच्या शेतात पाणी नसल्याने शेत पडित राहण्याची भिती व्यक्त केली जात आहे. ...
राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड एनडीडीबी भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघ व जिल्ह्यातील दुध उत्पादक शेतकºयांना त्यांच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करेल, ..... ...
विदर्भाचे नंदनवन चिखलदरा पर्यटन स्थळावर १० वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरुप धारण करीत असताना त्यावर साधा ब्र काढायला पांढरपेशांना वेळ नाही. ...