विशाल शिर्के पुणे : पोलीस दलातीलच लाचखोर अधिकारी आणि कर्मचाºयांना मोठ्या शिताफीने पकडणाºया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा सापळा पुढील कारवाईत सैल होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. गेल्या दहा वर्षांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ७६ अधिकारी आणि कर्मचाºयां ...
बलात्काराचा गुन्हा दाखल असणाºया आरोपीचा, त्या गुन्ह्यात फिर्यादीच्या बापाने कोयत्याच्या चार घावांतच मुडदा पाडला. या हत्याप्रकरणात फिर्यादी मुलगीही सहभागी होती. गुरुवारी (दि. १०) दुपारी तीनच्या सुमारास नीरा-नृसिंहपूर गावातील चौकात हा प्रकार घडला. या प ...
आपल्या कुटुंबीयांसमवेत अष्टविनायक यात्रेला निघालेल्या सोलापूर येथील भाविकाची अडीच वर्षे वयाची मुलगी थेऊर येथे विसरून राहिली. ३० किलोमीटर दूर गेल्यानंतर त्यांच्या गाडीत मुलगी नसल्याचे लक्षात आले. सुरक्षारक्षक विश्वस्त व व्यवस्थापक यांच्या सतर्कतेमुळे ...
कमल शर्मा । लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीत धक्कादायक अनियमितता उजेडात आली आहे. राज्य सरकारने सहकारी संस्थेचे जिल्हा विशेष लेखा परीक्षक ए.डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या चौकशी समितीच्या अहवालात अनियमिततेची ...
ठाकरे मार्केट परिसरात पालिकेच्या अर्धवट बांधकामामुळे या भागातील व्यावसायिकांकडून नागरिकांना अनेक समस्यांचा समस्या करावा लागत असताना आता येथे घोडे बांधण्यात येत आहे. ...