यूपीएससी, एमपीएससी, बँकींग वा तत्सम स्पर्धा परीक्षांकरिता परीक्षार्थ्यांना जोराची तयारी करावी लागते, नियमित वाचन करुन त्यांना जून्या व नविन माहितीचे ज्ञान समृद्ध करावे लागते. ...
स्वच्छ भारत अभियान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहुआयामी अशा धोरणाची फलश्रुती असून आज प्रत्येक क्षेत्रातील नागरिक स्वच्छतेच्या कार्यात स्वत:ला झोकून देत आहे. ...
महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण योजनेंतर्गत काम करणाºया कंत्राटी कर्मचाºयांनी ८ आॅगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत कामबंद व ठिय्या आंदोलन केले होते. ...
शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, सातबारा कोरा करावा यासह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्तीच्यावतीने तब्बल दोन तास देवगावात रस्ता रोको करण्यात आला़ ... ...