लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘करंट अफेअर्स, जनरल नॉलेज’ यशाचे सूत्र - Marathi News | Formula for success in 'Current Affairs, General Knowledge' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘करंट अफेअर्स, जनरल नॉलेज’ यशाचे सूत्र

लोकमत कॅम्पस क्लब, युवा नेक्स्ट आणि अ‍ॅग्रेरियन अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सिव्हिल लाईन्सच्या वसंतराव देशपांडे सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ...

चार मजली जीर्ण इमारत पाडणे सुरू - Marathi News | The four-storey dilapidated building continues to lay down | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चार मजली जीर्ण इमारत पाडणे सुरू

इतवारी भागातील धारस्कर मार्गावरील जीर्ण अवस्थेतील चार मजली अग्रवाल इमारतीचे तीन मजले पाडण्याला महापालिकेच्या प्रवर्तन विभागाच्या पथकाने रविवारी सकाळी सुरुवात के ली आहे. ...

पाया पडण्याच्या सूचना करणाºयांवर कारवाई करा - Marathi News | Take action on footfall notifications | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाया पडण्याच्या सूचना करणाºयांवर कारवाई करा

रामटेक तालुक्यातील नगरधन येथील जागृती अनुदानित आश्रमशाळेच्या तपासणीसाठी आलेल्या अधिकाºयांनी .... ...

हायप्रोफाईल डेटिंगचे कोलकाता कनेक्शन - Marathi News | Kolkata connections for high-profile dating | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायप्रोफाईल डेटिंगचे कोलकाता कनेक्शन

जितेंद्र ढवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मिताली, स्विटी असो वा नीलम. हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय चालविणाºया कंपन्यांच्या कॉल सेंटरवरील तरुणी तुमच्याशी गोड बोलून मैत्री वाढविते. एकदा का कुणी त्यांच्या जाळ्यात अडकला की तो खिसा रिकामा होईपर्यंत बाहेर ...

सर्जा-राजाची सोबत हरवत चालली - Marathi News | Sarja-Raja was defeated | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सर्जा-राजाची सोबत हरवत चालली

शेतकºयांचा विषय आला की हल्ली सोशल मीडियावर एक मॅसेज खूप फिरवला जातो. ...

पुलाअभावी जीवघेणा प्रवास - Marathi News |  Fatal travel fiasco | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पुलाअभावी जीवघेणा प्रवास

सिरोंचा तालुक्याचा दुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या झिंगानूर परिसरातील कोपेला गावालगत असलेल्या नाल्यावर पूल नसल्याने पावसाळ्यात नाला भरून वाहत असतो. ...

आशिषच्या मृत्यूने पोलीस दलात शोककळा - Marathi News | Ashish's death grieved the police force | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आशिषच्या मृत्यूने पोलीस दलात शोककळा

नक्षलविरोधी अभियान राबवित असताना जंगलातच हृदयविकाराचा झटका आल्याने आशिष बळवंत कुमरे (२४) या पोलीस जवानाचा शनिवारी मृत्यू झाला. ...

‘ती’ वाघीण नरभक्षक नसल्याचा समितीचा अहवाल - Marathi News | Report of the committee that 'she' is not a Waghian cannibal | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :‘ती’ वाघीण नरभक्षक नसल्याचा समितीचा अहवाल

देसाईगंज व आरमोरी तालुक्यात धुमाकूळ घातलेल्या वाघीणीला वन विभागाने जेरबंद केल्यानंतर नागपुर येथील गोरेवाडा येथे हलविण्यात आले. ...

अवैध वाहतुकीला उधाण - Marathi News | Traffic in illegal traffic | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अवैध वाहतुकीला उधाण

धानोरा तालुक्यासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात ओव्हरलोड वाहतूक व ट्रॅव्हल्सची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ...