लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
स्वातंत्र्यानंतर प्रथमच शेतकºयांची परिस्थिती भीषण - Marathi News | For the first time after independence, the situation of farmers is alarming | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :स्वातंत्र्यानंतर प्रथमच शेतकºयांची परिस्थिती भीषण

तीन वर्षांपासून दुष्काळ, नापिकी व शेतमालास मिळणारा कमी भाव यामुळे शेतकरी, शेतमजुरांची तरूण पिढी आर्थिक अडचणीत सापडली आहे. ...

बैलांऐवजी गाढवांचा पोळा - Marathi News | Donkeys instead of bulls | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बैलांऐवजी गाढवांचा पोळा

अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरात मागील ५१ वर्षांपासून गाढवांचा पोळा भरतो आहे. ...

पेट्रोलपंपांवर आठ दिवसांत सुविधा पुरवा - Marathi News | Supply of petrol pumps in eight days | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पेट्रोलपंपांवर आठ दिवसांत सुविधा पुरवा

जिल्ह्यासह शहरातील पेट्रोलपंपावर ग्राहकांशी निगडित सोईसुविधा आठ दिवसांत पुरवा, अन्यथा नियमानुसार कारवाईला सामोरे जावे लागेल, ...

भरदिवसा लुटणाºया युवकाला लोकांनी बदडले - Marathi News | People have been kidnapped for the day's looting | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भरदिवसा लुटणाºया युवकाला लोकांनी बदडले

मारहाण करून लूटमार करणाºया एका युवकाला नागरिकांनी बदडल्याची घटना सोमवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास मॉडेल रेल्वेस्थानक परिसरात घडली. ...

मोझरी गणात काँग्रेसच्या रंजना पोजगे विजयी - Marathi News | Ranjana Pozze of Congress won the Mozzhi song | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मोझरी गणात काँग्रेसच्या रंजना पोजगे विजयी

मोझरी पंचायत समिती गणाच्या रिक्तजागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रंजना सतीश पोजगे विजयी झाल्यात. ...

विडी आणि सिगारेटवर सरासरी उत्पन्नाच्या १५ टक्के खर्च; २०२० पर्यंत १३ टक्के मृत्यू होणार धूम्रपानामुळे - Marathi News | By spending 15 percent of the average income on smoking, 13 percent by 2020 will be due to smoking | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विडी आणि सिगारेटवर सरासरी उत्पन्नाच्या १५ टक्के खर्च; २०२० पर्यंत १३ टक्के मृत्यू होणार धूम्रपानामुळे

जगात सुमारे ७ टक्के लोक प्रतिबंधात्मक फुफ्फुसाच्या आजाराने दगावत असल्याची माहिती आहे. जगभरात फुफ्फुसाच्या आजाराने दगावणा-यांत भारत चौथ्या स्थानी आहे. ...

भ्रष्टाचार रोखण्यासाठी पाच विभागाच्या ४० योजना आता आॅनलाईन, पालकांनाच भरावे लागणार शिष्यवृत्ती अर्ज - Marathi News |  For prevention of corruption, 40 departments of five departments now have to pay scholarships for online and parents | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भ्रष्टाचार रोखण्यासाठी पाच विभागाच्या ४० योजना आता आॅनलाईन, पालकांनाच भरावे लागणार शिष्यवृत्ती अर्ज

राज्य शासनाने शिष्यवृत्ती, योजनांमध्ये होणारे अपहार, भ्रष्टाचार रोखण्यासाठी पाच विभागाच्या ४० योजना आता आॅनलाईन केल्या आहेत ...

मीरा-भाईंदरमध्ये भाजपाने विजयासाठी जैन धर्मगुरुंचा आधार घेतला - शिवसेना आमदार - Marathi News | BJP took the support of Jain religious leaders for victory in Mira-Bhayander - Shivsena MLA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मीरा-भाईंदरमध्ये भाजपाने विजयासाठी जैन धर्मगुरुंचा आधार घेतला - शिवसेना आमदार

मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात हिंदी भाषिक, गुजराती, जैन मतदारांची संख्या जास्त आहे. त्यातुलनेत मराठी मतदार कमी आहेत. ...

बांद्रा सुप्रीमो उद्धव ठाकरे आता तरी तुमचा अहंकार संपणार का ? - किरीट सोमय्या - Marathi News | Uddhav Thackeray will accept real life after Mira-Bhayander's verdict - Kirit Somaiya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बांद्रा सुप्रीमो उद्धव ठाकरे आता तरी तुमचा अहंकार संपणार का ? - किरीट सोमय्या

मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीतील भाजपाच्या दणदणीत विजयानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपाचे नेते आणि खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...